Thalaivi | ‘थलायवी’ चित्रपटातील अरविंद स्वामीच्या लूकची जोरदार चर्चा!

एम.जी. रामचंद्रन यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘थलायवी’ चित्रपटाच्या टीमने अरविंद स्वामींचा नवा लूक शेअर केला आहे.

Thalaivi | 'थलायवी' चित्रपटातील अरविंद स्वामीच्या लूकची जोरदार चर्चा!
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 1:33 PM

मुंबई : एम.जी. रामचंद्रन (M. G. Ramachandran) यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘थलायवी’ चित्रपटाच्या टीमने अरविंद स्वामींचा (Arvind Swamy)  नवा लूक शेअर केला आहे. थलायवी (Thalaivi)या चित्रपटात अरविंद एमजीआर यांची भूमिका साकारत आहेत. पोस्टर शेअर करताना थलायवीच्या टीमने लिहिले आहे, अरविंद स्वामी एमजीआरच्या लूकमध्ये, या चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद हे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहेत. याआधी त्यांनी रोजा आणि बॉम्बे या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत कंगना रनौत (Kangana Ranaut) दिसणार आहे. (Arvind Swamy’s first look in ‘Thalaivi displayed)

अरविंदच्या एमजीआर लूकबद्दल बोलताना चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, “एमजीआर यांचा खूप आदर होता आणि प्रत्येकजण त्याच्यावर खूप प्रेम करतो. मेकर्स होण्याच्या नात्याने आम्हाला हे लक्षात ठेवायचे होते की, त्यांचे पात्र एकदम चांगले सादर करायचे होते आणि यासाठी अरविंद एकदम बरोबर होते.

View this post on Instagram

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

थलायवी चित्रपटा व्यतिरिक्त कंगना रनौत सर्वेश मेवाडा दिग्दर्शित ‘तेजस’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात ती एअर फोर्स अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना या महिन्यातच चित्रपटाचं शूटिंगला सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय कंगना ‘धाकड’ नावाच्या अ‍ॅक्शन ड्रामा फिल्ममध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर्स फार पूर्वी आलं होतं, ज्यात कंगना चांगलीच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसली.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना फक्त तिच्या चित्रपटांसाठी नाही तर तिच्या वक्तव्यांमुळेसुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेत असते. कधी शेतकऱ्यांचा मुद्दा तर कधी लव्ह जिहाद. यासारख्या अनेक प्रकरणांवर तीनं टिप्पणी केली होती.त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं होतं.

संबंधित बातम्या : 

कोरोना नसता, तर आतापर्यंत आलियाशी लग्न झालं असतं : रणबीर कपूर

Nachunga Aise | अभिनेता कार्तिक आर्यनच्या गाण्याचे टीझर रिलीज, तुम्ही पाहिलात का? कार्तिकचा नवा लूक!

Rinku Rajguru | लॉकडाऊनचा ‘आर्ची’ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली

(Arvind Swamy’s first look in Thalaivi displayed)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.