द फॅमिली मॅन 2 (The Family Man) या वेब सीरीजचे दुसरे सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पहिले सीझन सुपरहिट ठरल्यानंतर चाहते आता दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाढ पाहात होते. मनोज बाजपेयीचा द फॅमिली मॅन, अगदी सर्वसामान्य मुंबईकरांसारखा गर्दीला, ट्रॅफिकला, बायकोच्या प्रश्नांना वैतागलेला खऱ्या अर्थानं फॅमिली मॅन, मात्र, कामात स्वतःला झोकून देताना स्वतःचा आणि कुटुंबियांचा विचार न करता रिस्क घेणारा गुप्तहेर मनोजनं झकास रंगवलाय दिसले होते. पहिल्या सीझनमध्ये 12 फेब्रुवारीला द फॅमिली मॅन 2 ही बेव सीरीज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.