Saif Ali Khan | घटस्फोटापूर्वी सैफ अली खानला ऐकाव्या लागल्या शिव्या! अभिनेत्याच्या आई आणि बहिणींना देखील…

अमृता सिंगला पोटगी म्हणून तब्बल 5 कोटी रुपये देणाऱ्या सैफ अली खान आणि कुटुंबावर आलेली वाईट वेळ.... पहिली पत्नी अमृता हिच्याबद्दल सैफ असं का म्हणाला?

Saif Ali Khan | घटस्फोटापूर्वी सैफ अली खानला ऐकाव्या लागल्या शिव्या! अभिनेत्याच्या आई आणि बहिणींना देखील...
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 2:35 PM

मुंबई | अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत आनंदाने आयुष्य जगत असलेला सैफ याने वयाच्या २१ व्या वर्षी अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत लग्न केलं होतं. अमृता आणि सैफ यांच्या वयात १३ वर्षांचं अंतर आहे. दोघांनी लग्न तर केलं, पण आमृता आणि सैफ यांचं नातं आधिक काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लाग्नानंतर १० वर्षांपर्यंत दोघांनी सुखी संसार केला. याकाळात अमृता आणि सैफ यांनी सारा आणि इब्राहिम अली खान याचं जगात स्वागत केलं. १० वर्षांपर्यंत दोघांनी सुखी संसार दोघांच्या नात्यात वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. अखेर लग्नाच्या १३ वर्षांनंतर दोघे विभक्त झाले.

लग्नानंतर सैफ अली खानने त्यांच्या नात्यातील कटुता उघडपणे मुलाखतीच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. नातं संपल्यानंतर काही महिन्यांनी सैफ अली खानने आपल्या मुलाखतीत सांगितले की, अभिनेत्याच्या पहिल्या पत्नीने सैफसाठी अनेक वाईट शब्दांचा वापर केला. ‘सतत अपमान करणं ही गोष्ट योग्य नाही, शिवाय तू काही कामाचा नाही ही जाणीव सतत करुन देणं देखील योग्य नाही. सतत एकाच गोष्टीवरुन टोमणे मारणं देखील चुकीचं आहे…’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘प्रत्येक वेळी आई आणि बहिणीला काहीही बोलणं देखील योग्य नाही.. मी सर्व गोष्टींचा सामना केला आहे…’ घटस्फोटानंतर अभिनेता मुलांबद्दल म्हणाला, ‘माझे आणि माझ्या पत्नीने मार्ग आता वेगळे झाले आहेत. मी तिच्या खासगी आयुष्याचा आदर करतो. पण मी एक वाईट पती आणि वडील असल्याची जाणीव मला सतत का दिली जाते.’ असा प्रश्न देखील अभिनेत्याने घटस्फोटानंतर उपस्थित केला होता.

मी नेहमी माझ्या पर्समध्ये मुलगा इब्राहिमचा फोटो ठेवतो. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहतो तेव्हा माझे हृदय प्रेमाने भरून जातं. साराची देखील मला सतत आठवण येते. असं देखील अभिनेता म्हणाला. महत्त्वाचं म्हणजे घटस्फोटानंतर सैफ अली खानला अमृता सिंगला पोटगी म्हणून तब्बल 5 कोटी रुपये द्यावे लागले होते. असं देखील अभिनेता म्हणाला होता.

पहिल्या घटस्फोटानंतर अभिनेता सैफ अली खान पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोहब आनंताने आयुष्य जगत आहे. करीना आणि सैफ यांना दोन मुलं आहे. तैमूर आणि जेह असं दोघांच्या मुलांची नावे आहेत..

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.