Video | थेट लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बादशाह याने दिले चाहत्याला तब्बल इतक्या लाखांचे गिफ्ट, लोक हैराण

बादशाह याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. विशेष म्हणजे बादशाह याचा चाहतावर्ग हा फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील बघायला मिळतो. बादशाह हा सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असतो.

Video | थेट लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बादशाह याने दिले चाहत्याला तब्बल इतक्या लाखांचे गिफ्ट, लोक हैराण
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 6:16 PM

मुंबई : फेमस रॅपर आणि सिंगर बादशाह (Badshah) हा कायमच चर्चेत असतो. बादशाह याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. बादशाह याचे चाहते हे फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील आहेत. बादशाह हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो. बादशाह याच्याबद्दल काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, तो दुसऱ्यांदा लग्न (Marriage करणार आहे. यानंतर चाहत्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळाला. चाहते हे बादशाह याला शुभेच्छा देताना मोठ्या प्रमाणात दिसले.

बादशाह याच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच यामध्ये काहीच सत्य नसल्याचे सांगताना तो दिसला. इतकेच नाही तर बादशाह याने स्पष्ट केले की, आपण आता परत कधीच लग्न करणार नाहीत. बादशाह हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. बादशाह याचा मुंबईत नुकताच शो पार पडलाय.

बादशाह याचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. बादशाह याचा हा व्हिडीओ पाहून लोक त्याचे काैतुक करताना दिसत आहेत. मुंबईमधील शोमध्ये बादशाह हा परफाॅर्म करताना दिसतोय. या शोमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचे देखील स्पष्ट दिसतंय. मात्र, परफाॅर्म सुरू असतानाच बादशाह असे काही करतो की, उपस्थित लोक हैराण होतात.

बादशाह थेट आपल्या पायामधील शूज काढतो. इतकेच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या एका छोट्या मुलीला हे शूज गिफ्ट म्हणून देतो. बादशाह याच्या या शूजची किंमत तब्बल लाखांच्या घरात आहे. बादशाह याने त्या छोट्या मुलीला गिफ्ट दिलेले ते शूज तब्बल 1.50 लाखांचे आहेत. हे शूज मिळाल्यानंतर ती लहान मुलगी खूप जास्त आनंदी होताना दिसतंय.

बादशाह याचा आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. बादशाह याचे लोक मोठ्या प्रमाणात काैतुक करताना दिसत आहेत. बादशाह याच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, मन मोठे असावे तर या बादशाहसारखे. दुसऱ्याने लिहिले की, आज या बादशाहला मानले बाबा. इतके मोठे गिफ्ट दिले?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.