Box Office Collection : ‘बंगाराजू’चित्रपट कमाईत मागे, दुस-या आठवड्यात प्रेक्षकांनी फिरवली पाठ; तरीही 49 करोड रूपयांची कमाई

टॉलिवूड चित्रपटांच्या चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, त्यांना अशा होती की, चित्रपट वीकेंडला चांगला व्यवसाय करेल. कारण सध्या बंगाराजू यांच्या स्पर्धेत एकही चित्रपट नाही.

Box Office Collection : ‘बंगाराजू’चित्रपट कमाईत मागे, दुस-या आठवड्यात प्रेक्षकांनी फिरवली पाठ; तरीही  49 करोड रूपयांची कमाई
नागार्जुन आणि नागा चैतन्य
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 4:42 PM

मुंबई – नागार्जुन (Nagarjuna) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) या यांच्या बंगाराजू (Bangarraju) चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली नाही. बंगाराजू चित्रपटाने दुस-या आठवड्यात फक्त 4 करोड कमावले आहेत. आत्तापर्यंत चित्रपटाने 49 करोड रूपयांची कमाई केली आहे. सुट्टीच्या दिवसात हा चित्रपट चांगली कमाई करेल असं अनेकांना वाटतं होतं. परंतु कमी गल्ला केल्याची चर्चा सर्वत्र आहे. विशेष म्हणजे बंगाराजू चित्रपटाने फक्त आंध्रप्रदेशमध्ये चांगली कमाई केल्याचे बोलले जात आहे. बंगाराजू चित्रपटाने फक्त सुरूवातीच्या काळात चांगली कमाई केली.

सुपरस्टार नागार्जुन यांचा चित्रपट त्या अनुशंगाने 17.5 करोड रूपये दिवसाला कमवायचा असा अंदाज आहे. नागा चैतन्य याने बॉक्स ऑफिसवरचा फोटो नुकताच शेअर केला आहे, त्यामध्ये त्यांनी 36 करोड रूपयापर्यंत यश मिळाल्याचं म्हणटलं आहे. तसेच एकूण 44 करोड रूपये कमावले आहेत.

दुस-या आठवड्यातलं बॉक्स ऑफिस कलेक्शन

दुस-या आठवड्यातल्या शुक्रवारी 1.25 करोड कमावले होते, त्यानंतर शनिवारी त्याचदरम्यान 1.30 करोड कमावल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे रविवारी 1.65 करोड रूपये कमावले आहेत.

एकही स्पर्धेत चित्रपट नाही

टॉलिवूड चित्रपटांच्या चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, त्यांना अशा होती की, चित्रपट वीकेंडला चांगला व्यवसाय करेल. कारण सध्या बंगाराजू यांच्या स्पर्धेत एकही चित्रपट नाही. नागार्जुनही या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कल्याण कृष्णा यांनी केले आहे. बंगाराजू हा सोगाडा चिन्नी नयनाचा तमिळ रिमेक आहे. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. मूळ चित्रपटात नागार्जुन मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्यासोबत रम्या कृष्णन मुख्य भूमिकेत होती. त्याच्या रिमेकमध्ये नागार्जुनच्या पत्नीच्या भूमिकेत रम्या कृष्णन देखील आहे. ‘बंगाराजू’मध्ये पिता-पुत्र एकत्र दिसले होते. याआधी दोघेही ‘मनम’मध्ये एकत्र दिसले होते. साऊथच्या दोन्ही सुपरस्टार्सना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.

कीर्ती शेट्टी मुख्य भूमिकेत

या चित्रपटात नागासोबत कीर्ती शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. कीर्तीने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. अन्नपूर्णा स्टुडिओच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला आहे. नागा चैतन्य आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.

मी काय आहे आणि कोण आहे हे सलमानला दाखवून देईन, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर अभिजीत बिचुकलेचा संताप

‘ब्रा’वरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर, म्हणाली, ‘माझी मर्जी, मी काहीही घालेन’

Badhai Do : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज, उद्या होणार ट्रेलर रिलीज; फर्स्ट लूकचं पोस्टर व्हायरल

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.