Bappi Lahiri Funeral Highlights : मुलगा बप्पाने दिली मुखाग्नी; बप्पीदा पंचतत्वात विलीन विलीन
बप्पी लाहिरी यांच्या मृतजदेहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. बप्पीदांचे निधन झाल्यानंतर बुधवारीच त्यांचे पार्थिव घरी घेऊन गेले होते, मात्र अंत्यसंस्कार करण्यात आले नव्हेत, कारण बप्पीदांचा मुलगा बप्पा परदेशातून आला नव्हता.
Most Read Stories