Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | आईसाठी एमसी स्टॅनने घेतला मोठा निर्णय; चाहते करतायत कौतुकाचा वर्षाव

| Updated on: Feb 16, 2023 | 5:01 PM
रॅपर एमसी स्टॅन जोपर्यंत बिग बॉस 16 च्या घरात होता, तोपर्यंत तो सर्वांचा चाहता होता. खुद्द प्रियांका चहर चौधरीसुद्धा त्याचं कौतुक करायची. मात्र जेव्हापासून तो या शोचा विजेता ठरला आहे, तेव्हापासून त्याच्या विजेतेपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र एमसी स्टॅनसुद्धा त्यांना सडेतोड उत्तर देत आहे.

1 / 5
ज्या चाहत्यांनी स्टॅनला गरीब परिस्थितीत आणि झोपडपट्टीत राहताना पाहिलंय, त्यांना मात्र त्याच्या विजयावर खूप आनंद झाला आहे. एकेकाळी त्याच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. मात्र आज त्याचा स्टारडम काही वेगळाच आहे.

2 / 5
बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर त्याला एक आलिशान कार आणि 31 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले. आता स्टॅनचं हे स्वप्न आहे की तो या पैशांनी त्याच्या आई म्हणजेच अम्मीसाठी घर घेणार आहे.

बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर त्याला एक आलिशान कार आणि 31 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले. आता स्टॅनचं हे स्वप्न आहे की तो या पैशांनी त्याच्या आई म्हणजेच अम्मीसाठी घर घेणार आहे.

3 / 5
"मी आतासुद्धा भाडेतत्त्वार राहतोय. त्यामुळे माझ्या अम्मीसाठी मला घर विकत घ्यायचं आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी हा शो जिंकू शकलोय", अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

"मी आतासुद्धा भाडेतत्त्वार राहतोय. त्यामुळे माझ्या अम्मीसाठी मला घर विकत घ्यायचं आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी हा शो जिंकू शकलोय", अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

4 / 5
"अम्मी आणि अब्बूसाठी माझ्या मनात इतकं प्रेम आहे की मी ते शब्दांत मांडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मी काहीही केलं तरी ते कमीच असेल", अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

"अम्मी आणि अब्बूसाठी माझ्या मनात इतकं प्रेम आहे की मी ते शब्दांत मांडू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मी काहीही केलं तरी ते कमीच असेल", अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

5 / 5
Follow us
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर
वरळीत लागले सावंतांच्या विरोधात बॅनर.
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना
संतापजनक! पोलीस दलात असलेल्या कर्मचाऱ्यनेच टाकला ड्रग्सचा कारखाना.
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती
ट्रम्प यांचा यू टर्न, टेरिफला 90 दिवसांची स्थगिती.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी.
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही
मनसेच्या भानुशाली यांचा सुनील शुक्लांना फोन; कॉन्फरन्स कॉलवर पोलीसही.
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार
थरार! चेंबुरमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार.
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.