‘शांत रहोगे तो कचरे के डिब्बे में…’, आयुष्यात आलेल्या अनुभवावरुन अभिनेत्री स्पष्टच बोलली…

'त्या घरात राहाताना विचार करावा लागतो नाही तर, तुम्हाला कचऱ्याच्या डब्ब्यात...', प्रसिद्ध अभिनेत्रीचं खळबळजनक विधान...आयुष्यात आलेल्या अनुभवांवर असं का म्हणाली अभिनेत्री... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा..., असं का म्हणाली 'ही' अभिनेत्री?

'शांत रहोगे तो कचरे के डिब्बे में...', आयुष्यात आलेल्या अनुभवावरुन अभिनेत्री स्पष्टच बोलली...
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 8:18 AM

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 : आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून जातं. आयुष्यात अनेक असे प्रसंग येतात ज्यामुळे आनंद मिळतो नाहीतर, अनुभव… सेलिब्रिटी देखील कायम त्यांना आलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. आता देखील एका प्रसिद्ध अभित्रीने ‘बिग बॉस 17’ शोच्या घरात तिला आलेला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्री चर्चा रंगत आहे. ‘शांत राहाल तर कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिलं जाईल….’ असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं आहे. असं वक्तव्य करणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोनिया बंसल आहे.

सोनिया बंसल हिने दाक्षिणात्य सिनेविश्वात अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, ‘बिग बॉस 17’ शोच्या घरातून बाहेर जाणारी पहिली स्पर्धक देखील सोनिया आहे. ‘बिग बॉस 17’ शोच्या घरातून बाहेर आल्यानंतर अभिनेत्री तिला आलेला अनुभव सर्वांसोबत शेअर केला.

एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला अपेक्षा होती की यंदाच्या वर्षी मी बिग बॉसमध्ये जाईल. यावर आमचं बोलणं सुरु होतं. पण समाधानकारण उत्तर आलं नाही. एक दिवस आधी मला कॉल आला. मी प्रीमियरच्या दिवशी स्टेजवर सलमान खान सरांनाही सांगितले होते की, मी असा आली आहे. पण घरात माझे कोणतेही मित्र नाही…’

हे सुद्धा वाचा

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी बिग बॉसच्या बनावट पॅटर्नचं अनुकरण देखील केलं नाही, जेथे लोकं खोटी नाही तयार करतात. मी एकटी खेळली आणि ही गोष्ट मला माझी आवडली… बिग बॉस फार कठीण आहे. घरात तुम्हाला नाती बनवणं फार गरजेचं नाही. कारण नॉमिनेशनच्या वेळी हिच नाती तुम्हाला वाचवतात…’

‘तुम्ही माणसं ओळखू शकता.. घरातील प्रत्येकाचा स्वभाव तुम्हाला कळतो. बिग बॉसच्या घरात तुम्ही शांत बसाल तर, तुम्हाला कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून दिलं जाईल… कारण घरच तसं आहे. तुम्हाला तुमची बाजू मांडावीच लागेल… नाही तर तुम्ही शोच्या बाहेर व्हाल.. मला घरात सेटल व्हायला वेळ लागत नाही, कारण पहिल्याच दिवशी माझं अभिषेक याच्यासोबत भांडण झालं होतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.