बिग बॉस18 मध्ये ‘आप’ नेत्याच्या मुलाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; रोडिज,स्पिल्ट्सव्हिला अन् मॅच सुरु असताना विराटला मारलेली मिठी, सगळ्यांचीच चर्चा

बिग बॉस 18 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीने खळबळ उडाली आहे. रोडीज आणि स्पिल्ट्सविला या शोमधून प्रसिद्ध झालेला हा तरूण आता बिग बॉसच्या घरात रंगत आणणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

| Updated on: Nov 03, 2024 | 7:30 PM
 'बिग बॉस 18' ला आता एक महिना पूर्ण झाला आहे. आता शोमध्ये एक नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  'विकेंड का वार' मध्ये आता  वाईल्ड कार्ड एन्ट्री येणार आहे. दिग्विजय राठीने दमदार वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली आहे.

1 / 8
दिग्विजय रोडिज आणि स्पिल्ट्सव्हिलामुळे आधीच फेमस आहे. या दोन्ही शोमधून त्याने त्याच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तो 'बिग बॉस 18' मध्ये कल्ला करायला सज्ज झाला आहे.

दिग्विजय रोडिज आणि स्पिल्ट्सव्हिलामुळे आधीच फेमस आहे. या दोन्ही शोमधून त्याने त्याच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तो 'बिग बॉस 18' मध्ये कल्ला करायला सज्ज झाला आहे.

2 / 8
 घरामध्ये नाटक आणि गरमागरम वादविवाद आधीपासूनच पाहिले जात आहेत आणि वाईल्ड कार्डच्या एन्ट्रीमुळे शोमध्ये एक नवीन ट्विस्ट येईल अशी अपेक्षा आहे.

घरामध्ये नाटक आणि गरमागरम वादविवाद आधीपासूनच पाहिले जात आहेत आणि वाईल्ड कार्डच्या एन्ट्रीमुळे शोमध्ये एक नवीन ट्विस्ट येईल अशी अपेक्षा आहे.

3 / 8
 दरम्यान दिग्विजय त्याच्या फिटनेससह रोडिज आणि स्पिल्ट्सव्हिलातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो.

दरम्यान दिग्विजय त्याच्या फिटनेससह रोडिज आणि स्पिल्ट्सव्हिलातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो.

4 / 8
एमटीव्ही रोडीज 19 मध्ये भाग घेतल्यानंतर दिग्विजय प्रसिद्धीस आला. तो ट्रॉफीचा प्रबळ दावेदारही मानला जातोय.

एमटीव्ही रोडीज 19 मध्ये भाग घेतल्यानंतर दिग्विजय प्रसिद्धीस आला. तो ट्रॉफीचा प्रबळ दावेदारही मानला जातोय.

5 / 8
तसेच दिग्विजयचे वडिल हे आप आपचे अंबाला लोकसभा अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते आहेत.

तसेच दिग्विजयचे वडिल हे आप आपचे अंबाला लोकसभा अध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते आहेत.

6 / 8
दरम्यान  एकदा आयपीएल सामन्यावेळी, त्याने थेट मैदानावर जाऊन विराट कोहलीला मिठी मारली होती. नंतर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले. मात्र यामुळे सुद्धा दिग्विजय चर्चेत आला होता.

दरम्यान एकदा आयपीएल सामन्यावेळी, त्याने थेट मैदानावर जाऊन विराट कोहलीला मिठी मारली होती. नंतर सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढले. मात्र यामुळे सुद्धा दिग्विजय चर्चेत आला होता.

7 / 8
सोशल मीडियावरही त्याचे मोठ्या संख्येन चाहते आहेत. दिग्विजयचे एक युट्यूब चॅनेल देखील आहे, ज्याचे 556k फॉलोवर्स आहेत.

सोशल मीडियावरही त्याचे मोठ्या संख्येन चाहते आहेत. दिग्विजयचे एक युट्यूब चॅनेल देखील आहे, ज्याचे 556k फॉलोवर्स आहेत.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.