Tina Datta लग्नाआधी होणार आई, केलेत एग फ्रिझ? म्हणाली, ‘आई-वडिलांची इच्छा…’

Tina Dutta Personal Life: लग्न आणि मातृत्वाबद्दल टिना दत्ताचं मोठं वक्तव्य, लग्नाआधीच अभिनेत्रीने केलेत एग फ्रिझ? अभिनेत्री म्हणाली, 'आई - वडिलांची इच्छा...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त टिना दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा...

Tina Datta लग्नाआधी होणार आई, केलेत एग फ्रिझ?  म्हणाली, 'आई-वडिलांची इच्छा...'
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 12:42 PM

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री टिना दत्ता हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्रीने एग फ्रिजिंग आणि सरोगेसीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शिवाय अभिनेत्रीने लग्नाबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे. लग्नाबद्दल टिना म्हणाली, माझं लग्न व्हावं अशी माझअया वडिलांची इच्छा आहे. पण लग्न नाही झालं तर, सरोगेसीच्या माध्यमातून बाळाचं जगात स्वागत करायचं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त टिना दत्ता हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री टिना दत्ता एग फ्रिझिंगबद्दल म्हणाली, ‘एग फ्रिझिंग या पर्यायाचं मी समर्थन करते. माझ्या जवळच्या मित्राने मला एग फ्रिझिंगचा सल्ला दिला आहे. मला असं वाटतं मुली 20 व्या दशकातील आहेत, तर त्यांनी एग फ्रिझ करायला हवेत. कारण हे वय योग्य वय आहे. वयाच्या 35 व्या वर्षानंतर अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्रत्येक मुलीने एग फ्रिझ केले पाहिजे. एग फ्रिझ करणं हा एक सामाजिक बदल आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सांगायचं झालं तर, आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी त्यांचं एग फ्रिझ केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tina Datta (@tinadatta)

टिना दत्ता हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘उतरन’ मालिकेमुळे टिना हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील अभिनेत्रीने भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. टिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

View this post on Instagram

A post shared by Tina Datta (@tinadatta)

टिना दत्ता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. टिना तिच्या क्यूटनेसमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर टिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.