वयाच्या 8 व्या वर्षी काकाकडून माझ्यावर बलात्कार, डिझायनर Rohit Verma चा धक्कादायक खुलासा

रोहित वर्माने असंही सांगितलं की त्याने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईत वेश्या म्हणून केली होती. तेव्हा तो स्त्रियांचे कपडे परिधान करायचा. या कामाबद्दल आपल्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

वयाच्या 8 व्या वर्षी काकाकडून माझ्यावर बलात्कार, डिझायनर Rohit Verma चा धक्कादायक खुलासा
Rohit VermaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 2:16 PM

बिग बॉस फेम रोहित वर्माने (Rohit Verma) नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला. मी जेव्हा 8 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या काकाने माझ्यावर बलात्कार केला, असा गंभीर आरोप त्याने केला. ती घटना आठवली तर आजही मनाच्या जखमा पुन्हा ताज्या होतात, असं तो म्हणाला. रोहित हा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर (Fashion Designer) असून त्याने बिग बॉस 3 मध्ये (Bigg Boss) भाग घेतला होता. त्याने बऱ्याच शोजसाठी कॉस्च्युम डिझायनिंग केलंय. या मुलाखतीत त्याने अभिनेत्री निशा रावलबद्दलही वक्तव्य केलं.

“मी एका चांगल्या कुटुंबातून आलो आहे. मात्र माझ्या कुटुंबातील लोक जुन्या विचारसरणीचे आहेत. लहानपणी माझ्या सख्ख्या काकाने माझं लैंगिक शोषण केलं होतं. मी तेव्हा अवघा 8 वर्षांचा होतो. मला ते नेहमी साडी नेसवून माझ्या अंगावर गरम मेण टाकायचे. त्यांनी माझ्यावर खूप अत्याचार केले. जवळपास तीन-चार वर्षं असंच सुरू होतं. मात्र भीतीमुळे मी कधीच याबद्दल माझ्या आईवडिलांना सांगू शकलो नाही”, असं तो म्हणाला.

रोहित वर्माने असंही सांगितलं की त्याने आपल्या करिअरची सुरुवात मुंबईत वेश्या म्हणून केली होती. तेव्हा तो स्त्रियांचे कपडे परिधान करायचा. या कामाबद्दल आपल्या मनात कोणतीही नाराजी नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. यामुळे मी स्वत:साठी डिझायनर बॅग खरेदी करू शकलो, असं तो पुढे म्हणाला.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांपूर्वीच रोहितने त्याची खास मैत्रीण निशा रावलला इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनफॉलो केल्याची जोरदार चर्चा होती. या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र रोहितने या चर्चांना नकार दिला. निशा माझी खूप जवळची मैत्रीण आहे, असं तो म्हणाला.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.