धनंजय पोवार याने दिली निकी तांबोळीला ‘ही’ मोठी ऑफर, थेट म्हणाला, मी तुला…

बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा बघायला मिळतोय. आता अवघ्या काही तासांमध्येच बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. सुरूवातीपासूनच या सीजनबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले होते.

धनंजय पोवार याने दिली निकी तांबोळीला 'ही' मोठी ऑफर, थेट म्हणाला, मी तुला...
Dhananjay Powar and Nikki Tamboli
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 12:59 PM

बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसतंय. आता अवघा एकच दिवस बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता जाहीर होण्यास शिल्लक आहे. 6 ऑक्टोबर 2024 रोजी बिग बॉस मराठीचा विजेता जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. टीआरपीमध्येही सीजनने धमाका केला. पहिल्यांदाच रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीला होस्ट करताना दिसला. रितेशचा अंदाजाही लोकांना प्रचंड आवडला. बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता बघायला मिळतंय. काही तासांमध्येच बिग बॉसच्या विजेत्याच्या नावाची घोषणा ही केली जाईल.

बिग बॉसच्या घरात फिनाले वीकला सुरूवात झालीये. निकी तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि अंकिता वालावलकर हे स्पर्धेक बिग बॉसच्या घरात आहेत. यापैकी एकजण बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होणार आहे. आता घरात टॉप 6 फायनलिस्ट राहिले आहेत.

आता घरात कमी स्पर्धेक आहेत. यावेळी धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर निकी तांबोळीला म्हणतात की, आता घरात लोक कमी झाले आहेत. निकी तू भांडे घासायचे काम कर…यावर निकी तांबोळी नकार देते आणि म्हणते की, फिनाले वीक सुरू झाला म्हणून मी लोकांना दाखवण्यासाठी काम करेल असे तुम्हाला वाटत असेल तर चुकीचे आहे.

यावेळी जान्हवी किल्लेकर ही निकी तांबोळीला समजून सांगताना दिसली. निकी असे करू नको म्हणताना जान्हवी दिसली. यावर निकी म्हणाली की, तुम्ही माझे जेवणही बनू नका मी माझे बनून खाईल. यावर धनंजय पोवार हा निकी समजून सांगताना दिसला. आपल्या कोल्हापूर भाषेत तो निकी असे करू नको म्हणताना दिसला.

हेच नाही तर निकीला धनंजय पोवार हा म्हणतो की, निकी तू भांडे घास तुला मी माझे चार ते पाच मत देण्यास सांगतो गं बाई…पण तू तेवढे भांडे घास…आता धनंजय पोवार याच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. आता धनंजय पोवार याच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. धनंजय पोवारची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बाहेर बघायला मिळते.

येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.