सापांच्या विषाच्या पार्टीत पाय खोलात असतानाच, एल्विश यादव याच्याजवळ सापडला ‘हा’ अंमली पदार्थ, पोलिसांनी..
एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे देखील बघायला मिळतंय.
मुंबई : एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप असून त्याला पोलिसांकडून अटकही करण्यात आलीये. हेच नाही तर पोलिसांनी अगोदर एल्विश यादवला चाैकशीसाठी बोलावले आणि काही तास चाैकशी करून थेट अटक करून कोर्टात हजर केले. यानंतर कोर्टाने एल्विश यादवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलीये. एल्विश यादव याने काही मोठे खुलासे चाैकशीमध्ये केल्याचे सांगितले जाते. हेच नाही तर रेव्ह पार्टीचे आयोजन हे आपण काही मित्रांसोबत मिळून केल्याचे देखील एल्विश यादवने मान्य केल्याचे सांगितले जातंय.
एल्विश यादव याचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट दिसतंय. फक्त सापांचे विषच नाही तर एल्विश यादव याच्यावर गांजा देखील सापडला. सापांच्या विषासोबतच एल्विश यादव हा गांजाची नशा देखील करत. एल्विश यादव याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादव याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.
एल्विश यादव याची काल जेलमध्ये पहिली रात्र होती. रिपोर्टनुसार रात्रभर जेलमध्ये एल्विश यादव हा झोपलाच नाही. इतर कैद्यांप्रमाणेच एल्विश यादवला रात्रीचे जेवण देण्यात आले. एल्विश यादव हा रात्रभर असवस्थ होता. एल्विश यादव याच्या रेव्ह पार्टीचे प्रकरण चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. एल्विश यादवच्या पार्टीतून तब्बल नऊ साप जप्त करण्यात आलीत.
एल्विश यादव याच्या पार्टीमध्ये सापांच्या विषाची नशा केली जात असत. कोबरासारखे साप जप्त करण्यात आली. विदेशी लोकही एल्विश यादव याच्या पार्टीत सहभागी होत. एल्विश यादव याचे सापांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर बघायला मिळतात. गेल्या काही वर्षांपासून एल्विश यादव याच्याकडून रेव्ह पार्टीचे आयोजन केले जात असल्याचे सांगितले जाते.
एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता देखील आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एल्विश यादव हा सोशल मीडियावर सक्रिय आहे. हेच नाही तर एल्विश यादव हा कोट्यवधी संपत्तीचा मालक असल्याचेही सांगितले जाते. एल्विश यादव नेहमीच चर्चेत असणारे एक नाव नक्कीच आहे.