आमदाराच्या लेकीचा दिलखेच अंदाज, तिच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री फेल

Bollywood Actress: वरुण धवन, अनिल कपूर... यांसारखे सेलिब्रिटी आमदाराच्या लेकीच्या हटके अदांवर फिदा, तिच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री फेल... सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात...

आमदाराच्या लेकीचा दिलखेच अंदाज, तिच्या ग्लॅमरपुढे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री फेल
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 3:28 PM

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर, फक्त सौंदर्य नाही तर, फिटनेस देखील तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी अभिनेत्री कायम वर्कआऊट आणि योगा करताना दिसतात. अभिनेत्रींना जीम बाहेर देखील स्पॉट करण्यात येतं. पण झगमगत्या विश्वात अशी एक अभिनेत्री आहे जी सिनेमांमध्ये कमी पण जीम बाहेर कायम स्पॉट होते. बहिणीसोबत तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. अभिनेत्रीच्या फिटनेसवर फक्त चाहते नाही तर, प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील फिदा आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या फिटनेसची चर्चा रंगली आहे, तिचे वडील आमदार आहेत…

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री नेहा शर्मा आहे. नेहा कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. तिला अनेकदा जीम बाहेर देखील स्पॉट करण्यात आलं आहे. नेहा हिला कायम तिच्या बहिणीसोबत स्पॉट केलं जातं… नेहा शर्मा आणि बहीण आयेशा शर्मा यांनी जीम बाहेर स्पॉट करण्यात येतं…

सांगायचं झालं तर, अभिनेता वरुण धवन आणि अनिल कपूर देखील नेहा शर्मा हिच्या फिटनेसवर फिदा आहेत. वरुण म्हणाला, ‘नेहा शर्मा हिला स्टॉक करायला मला आवडतं..’ शिवाय अभिनेत्याने नेहा शर्मा हिचं कौतुक देखील केलं होतं… नेहा कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.

कोण आहेत नेहा शर्मा हिचे वडील?

नेहा शर्मा हिचे वडील काँग्रेस नेते आणि भागलपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. यावेळी नेहानेही वडिलांसोबत निवडणूक प्रचारात भाग घेतला होता. अभिनेत्रीच्या वडिलांनीही लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावलं होतं, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. अजित शर्मा यांनी भागलपूर मतदारसंघातून तीनदा निवडणूक जिंकली आहे.

नेहा शर्मा हिचे सिनेमे

2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्रुक’ सिनेमात भूमिका साकारल्यानंतर नेहा शर्मा चर्चेत आली. सिनेमाकडे चाहत्यांनी पाठ फिरवली पण नेहा आणि इमरान यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. ‘यंगिस्तान’, ‘मुबारकां’, ‘तुम बिन’, ‘क्या सुपरकूल हैं हम’ सिनेमांमध्ये देखील नेहा शर्मा हिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. नेहा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.