बिपाशा बासूने 5 महिन्यांनंतर पहिल्यांदा दाखवला मुलीचा चेहरा; ‘देवी’च्या फोटोंवर लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करणमध्ये मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 30 एप्रिल 2016 मध्ये करण आणि बिपाशाने लग्न केलं.

| Updated on: Apr 06, 2023 | 10:35 AM
अभिनेत्री बिपाशा बासूने अखेर पाच महिन्यांनंतर तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने मुलीचे दोन क्युट फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

1 / 5
'हॅलो वर्ल्ड- मी देवी आहे' असं कॅप्शन देत बिपाशाने मुलीचे हे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये देवी खूपच गोड दिसत आहे. देवीचा फोटो पाहताच सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे.

2 / 5
बिपाशा बासूने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. मुलीचं नाव देवी बासू सिंह ठेवल्याचंही त्यांनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना सांगितलं होतं. सुरुवातीला दोघांनी देवीचा फोटो पोस्ट करताना तिचा चेहरा लपवला होता. मात्र आता पहिल्यांदाच बिपाशाने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

3 / 5
'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करणमध्ये मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 30 एप्रिल 2016 मध्ये करण आणि बिपाशाने लग्न केलं.

'अलोन' या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करणमध्ये मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 30 एप्रिल 2016 मध्ये करण आणि बिपाशाने लग्न केलं.

4 / 5
वयाच्या 43 व्या वर्षी ऑगस्ट 2022 मध्ये बिपाशाने गरोदर असल्याचं जाहीर केलं. बेबी बंप फ्लाँट करत तिने फोटोशूटसुद्धा केलं होतं.

5 / 5
Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.