अभिषेक बच्चनने सांगितली ऐश्वर्या राय हिच्याबद्दलची ‘ती’ हैराण करणारी घटना, अख्खी रात्रभर..
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे नेहमीच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर 2007 मध्ये लग्न केले. विशेष म्हणजे यांचा विवाहसोहळा अत्यंत खास पद्धतीने पार पडला. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न झाले. काही दिवस एकमेकांना डेट केले आणि मग त्यांनी लग्न केले. सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, यावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याकडून काही खुलासा करण्यात नाही आला.
अभिषेक बच्चन याने एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्या राय हिच्याबद्दल अत्यंत मोठा आणि हैराण करणारा खुलासा केला. हेच नाही तर अभिषेक बच्चन याला ऐश्वर्या रायची भीती वाटत होती. देवाकडे अभिषेक बच्चन प्रार्थना करत होता की, तिच्या बाजूला बसण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये आणि ऐश्वर्या राय ही मस्त झोपली होती.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे कुछ ना कहो गाण्याच्या शूटिंगसाठी मॉरीशला जात होते. ज्यावेळी हे दोघे एकमेकांना डेट करत नव्हते किंवा हे मित्र पण नव्हते. अभिषेक म्हणाला की, ती माझ्या शेजारी बसली, त्यावेळीच मी विचार केला की, आज तर आपण मेलोच. अभिषेक म्हणाला ती, मिस वर्ल्डसारखी झोपली.
मी अख्खी रात्रभर झोपलो नाही. मला भीती वाटत होती की, ती रात्री पाणी पिण्यासाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी उठेल. आता अभिषेक बच्चन याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अभिषेक बच्चन याची ही मुलाखत तशी जुनी आहे. अभिषेक बच्चन याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.
ऐश्वर्या राय हिच्या हाताला दुखापत झालीये. ऐश्वर्या राय ही नुकताच मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पोहचली होती. यावेळी ती एकटीच होती. अभिषेक बच्चन हा तिच्यासोबत दिसला नाही. ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. हेच नाही तर ऐश्वर्या राय कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे.