अजय देवगणच्या कानाखाली लेकाने चक्क ‘या’ अभिनेत्रीसाठी काढला जाळ, अभिनेता म्हणाला, त्याने…

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अजय देवगणची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अजयचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अजयने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिसली आहेत.

अजय देवगणच्या कानाखाली लेकाने चक्क 'या' अभिनेत्रीसाठी काढला जाळ, अभिनेता म्हणाला, त्याने...
Ajay Devgn
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 2:06 PM

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अजयचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अजय हा सध्या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग विदेशात करतोय. विशेष म्हणजे अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 33 वर्ष पूर्ण होत आहेत. अजय देवगणने ज्या चित्रपटातून डेब्यू केला, तोच चित्रपट सुपरहिट ठरला. अजय देवगण याने तेंव्हापासून आयुष्यात कधीच मागे वळून बघितले नाही. अजय देवगण सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील दिसतो. अजय देवगण मोठ्या संपत्तीचा मालक आहे.

अजय देवगण याचा 2017 मध्ये रिलीज झालेला ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामध्ये कुणाल खेमू, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, तब्बू, परिणीती चोप्रा यांनीही धमाकेदार भूमिका केल्या. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले. विशेष म्हणजे अजय देवगण याचेही चित्रपटासाठी काैतुक करण्यात आले. 

काही दिवसांरपूर्वीच अजय देवगण याने एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. अजय देवगण म्हणाला की, गोलमाल अगेन हा चित्रपट आम्ही घरी सर्वजण पाहत होतो. यावेळी चित्रपटामध्ये परिणीती चोप्राच्या कॅरेक्टरचे निधन होते. यावेळी माझा मुलगा युग हा दु:खी होऊन खूप जास्त रडत होता. युगला रडताना पाहून आम्ही सर्वजण हसत होतो.

मी त्यावेळी युगला विचारले की, काय झाले? त्यानंतर युगने माझ्या कानाखाली मारत थेट म्हटले की, तुम्ही मला बोलू नका. मात्र, काहीही झाले तरीही काजोल आणि निसा यांचे हसणे बंद करत नव्हत्या. काही दिवसांपूर्वीच काजोल हिने तिच्या घरी जवळच्या मित्र मैत्रिणींना जेवण्यासाठी बोलावले होते. खास फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.