महिलेने ‘या’ प्रकारे हात लावताच अस्वस्थ झाला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल, लोकांचा चढला पारा, थेट म्हणाले, बाईला…

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. अक्षय कुमारच्या पत्नीकडून काही दिवसांपूर्वीच तिच्या प्रेग्नंसीबद्दल थेट मोठा खुलासा करण्यात आला होता. यानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

महिलेने 'या' प्रकारे हात लावताच अस्वस्थ झाला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल, लोकांचा चढला पारा, थेट म्हणाले, बाईला...
Akshay Kumar
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 1:58 PM

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अक्षय कुमारचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे अक्षय कुमार हा बॉलिवूडचा एकमेंव असा अभिनेता आहे, ज्याचे एका वर्षाला चार चित्रपट रिलीज होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना अक्षय दिसतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. अक्षयच्या चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवताना दिसत आहेत. अक्षय कुमार हा आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देतो.

अक्षय कुमार याचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार जबरदस्त अशा लूकमध्ये दिसतोय. मात्र, या व्हिडीओमध्ये पुढे असे काही घडले की, अक्षय कुमार हा रागात आपल्या गाडीमध्ये जाऊन बसताना दिसतोय. अक्षयचा चेहरा बरेच काही सांगून जाताना दिसतोय.

त्याचे झाले असे की, अक्षय कुमार हा बाहेर पडत असताना चाहत्यांनी त्याचा भोवती मोठा गोंधळ फोटोसाठी केला. विशेष म्हणजे यावेळी अक्षय कुमार देखील आपल्या चाहत्यांसोबत सेल्फीसाठी पोझ देताना दिसला. मात्र, यावेळी एक महिला तिथे अक्षयसोबत फोटो काढण्यासाठी पोहोचली. त्या महिलेचे वागणे पाहून अक्षयही हैराण होताना दिसला.

अक्षय कुमार याच्या छातीवर अगोदर त्या महिलेने हात ठेवला. त्यानंतर तिने चक्क अक्षय कुमार याच्या पोटावर हात ठेवून फोटो काढला. महिलेचे हे वागणे अक्षय कुमार याला अजिबातच आवडलेले नसल्याचे दिसले. मात्र, त्यावेळी तो काहीच बोलला नाही. अक्षय कुमार याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलून गेले. अक्षय रागाने बघताना दिसला.  पुढे काहीही न बोलता आणि फोटोसाठी न थांबता थेट आपल्या गाडीमध्ये जाऊन बसला.

आता अक्षयचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अक्षयच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. एकाने लिहिले की, या बाईला असे करण्याची काही गरज होती का? दुसऱ्याने लिहिले की, मुर्खपणा आहे त्या महिलेचा. तिसऱ्याने लिहिले की, अक्षयला या महिलेचे वागणे अजिबताच आवडले नसल्याचे दिसत आहे. लोक व्हिडीओवर कमेंट करून त्या महिलेला सतत खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य
पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत जागावाटपावर शिंदेंचं मोठं वक्तव्य.
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.