शाहरुख खान ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला थेट म्हणाला, तुला मी प्रेग्नंट करेल, हैराण करणारा व्हिडीओ , मोठी खळबळ आणि…
बॉलिवूड अभिनेत्री शाहरुख खान हा कायमच चर्चेत असणारे नाव आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा चाहतावर्गही मोठा आहे. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासाठी 2023 हे वर्ष अत्यंत लकी ठरले. 2018 नंतर त्याचा पठाण चित्रपट रिलीज झाला.
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे प्रिती झिंटा आताही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. प्रिती झिंटा हिने तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. प्रिती झिंटा हिने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत हीट चित्रपटांमध्ये काम केले. विशेष म्हणजे प्रेक्षकांनीही शाहरुख खान आणि प्रिती झिंटाच्या जोडीला प्रचंड प्रेम दिले. शाहरुख खान आणि प्रिती झिंटा चांगले मित्र देखील आहेत. प्रिती झिंटा हिची देखील आयपीएलमध्ये टीम आहे तर शाहरुख खान याचीही टीम आहे. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, विशेष म्हणजे या चित्रपटाला चाहत्यांनी प्रेम दिले.
सध्या सोशल मीडियावर शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोकांना मोठा धक्का बसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान असे काही बोलतो की, प्रिती झिंटा ही देखील हैराण होते. शाहरुख खान याला काय उत्तर द्यावे हेच तिला कळत नाही.
शाहरुख खान हा प्रिती झिंटा हिच्या शोमध्ये पोहोचला. यावेळी शाहरुख खान हा प्रिती झिंटा हिला म्हणतो की, तू आई बनणार आहे का? शाहरुख खान याचे बोलणे ऐकून प्रिती झिंटा लाजताना दिसत आहे आणि तिला काय बोलावे हेच कळत नाहीये. यावर थेट शाहरुख खान म्हणाला की, मी असे करू शकतो…तुला प्रेग्नंट बनू शकतो…
My Name is Khan & I can make you Pregnant
Shit Bollywood for you! pic.twitter.com/fo30FuIe5p
— The Jaipur Dialogues (@JaipurDialogues) August 15, 2024
शाहरुख खान याचे हे बोलणे ऐकून प्रिती झिंटा हिला काहीच सुचत नाही. यानंतर शाहरुख खान याने हसत हसत प्रिती झिंटा हिला सॉरी देखील म्हटले. लोकांना शाहरुख खान याचे हे बोलणे अजिबातच आवडले नाहीये. शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ तसा जुनाच आहे…मात्र, आता तो तूफान व्हायरल होताना दिसतोय.
अनेकांनी म्हटले की, शाहरुख खान याने असे बोलणे अत्यंत चुकीचे आहे. कितीही जवळचे मित्र असले तरीही कोणी असेल कसे बोलू शकते एकाने म्हटले. दुसऱ्याने लिहिले की, शाहरुख खान तुझ्याकडून असे बोलणे कधीच अपेक्षित नव्हते. आता शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांच्या या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या जात आहेत. शाहरुख खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतोय.