वरुण धवनचा संताप, ओरडत अभिनेता थेट म्हणाला, तुला आत यायचंय?, अखेर ‘तो’ व्हिडीओ..
बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन हा कायमच चर्चेत असतो. वरुण धवन याची मोठी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. वरुण धवन हा सोशल मीडियावर सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
बाॅलिवूड अभिनेता वरुण धवन हा नेहमीच चर्चेत असतो. वरुण धवनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. वरुण धवन हा सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो. वरुण धवन याचा काही दिवसांपूर्वीच बवाल हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे बवाल चित्रपटामध्ये तो जान्हवी कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. वरुण धवन याचे एका मागून एक चित्रपट रिलीज होताना दिसत आहेत. वरुण धवन हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे.
काही दिवसांपूर्वीच एक फोटो शेअर करत वरुण धवन याने जाहीर केले की, आपण लवकरच बाबा बनणार आहोत. आता सध्या वरुण धवन याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये वरुण धवन हा संतापल्याचे बघायला मिळतंय. नेहमी शांत राहणारा वरुण धवन नेमका का चिडला हा प्रश्न चाहत्यांना पडलाय.
वरुण धवन हा रूग्णालयात जात होता. त्याचवेळी वरुण धवन याला पाहून पापाराझींनी त्याला घेरले. यानंतर वरुण धवन थेट एका पापाराझीला म्हणतो की, डाॅक्टरांकडे जात आहे, तुला आत यायचे आहे का? हे म्हणत वरुण धवन हा रागा रागात निघून जाताना दिसतोय. आता सोशल मीडियावर वरुण धवन याचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
View this post on Instagram
वरुण धवन नेहमीच पापाराझी यांना फोटोसाठी खास पोझ देताना दिसतो. पहिल्यांदाच वरुण धवन हा पापाराझींवर नाराज झाल्याचे बघायला मिळतंय. यामुळे विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अभिनेत्यांना पापाराझींनी थोडा त्याचा पर्सनल वेळ द्यायला हवा, असेही अनेकांनी म्हटले आहे. अनेकांना वरुण धवनचा यावेळीचा लूक देखील आवडलाय.
वरुण धवन याने काही दिवसांपूर्वीच नताशा हिच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये नताशाचा बेबी बंप दिसत होता. त्या फोटोसोबतच वरुण धवन याने एक खास पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली होती. वरुण धवन आणि नताशा यांचे लग्न 2021 मध्ये झाले. यांचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने पार पडले. या लग्नाला अनेक बाॅलिवूड स्टारने देखील हजेरी लावली होती.