विकी काैशल जखमी, हाताला प्लास्टर, जाणून घ्या अभिनेत्याची प्रकृती नेमकी कशी?, थेट..

बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे विकी काैशल याचे हे चित्रपट मोठे धमाके करताना दिसत आहेत. विकी काैशल याच्याबद्दल एक हैराण करणारी बातमी ही पुढे येताना दिसत आहेत. ज्यानंतर चाहते हैराण झाले.

विकी काैशल जखमी, हाताला प्लास्टर, जाणून घ्या अभिनेत्याची प्रकृती नेमकी कशी?, थेट..
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 2:06 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता विकी काैशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष बाब म्हणजे विकी काैशल याचे एका मागून एक चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच विकी काैशल याचा सॅम बहादूर हा चित्रपट रिलीज झाला. विशेष बाब म्हणजे विकी काैशल याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे जोरदार प्रेम मिळाले. गेल्या काही दिवसांपासून विकी काैशल याचे चित्रपट जोरदार धमाके करताना दिसत आहेत. आता नुकताच विकी काैशल याच्याबद्दल हैराण करणारी बातमी पुढे येतंय.

विकी काैशल याचे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. नुकताच चित्रपटाच्या सेटवर विकी काैशल याला दुखापत झालीये. विकी काैशल याच्या हाताला प्लास्टर लावल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. आता पुढील काही दिवस विकी काैशल याला आराम करावे लागणार आहे.

विकी काैशल याने त्याच्या तब्येतीबद्दल कोणतेही अपडेट हे शेअर केले नाहीये. मात्र, व्हायरल होणारे फोटो पाहून दिसत आहे की, विकी काैशल याला मोठी दुखापत झाली आहे. विकी काैशल याला ही दुखापत छावा चित्रपटाच्या सेटवर झाली आहे. एक अॅक्शन सीन शूट करताना विकी काैशल याला ही दुखापत झाली आहे.

विकी काैशल याला दुखापत झाल्याने आता चित्रपटाची शूटिंग ही काही दिवसांसाठी थांबवण्यात आलीये. डाॅक्टरांनी विकी काैशल याला पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये विकी काैशल हा कारमधून उतरताना दिसत आहे.

सॅम बहादूर या चित्रपटाच्या भूमिकेसाठी विकी काैशल याचे जोरदार काैतुक करण्यात आले. सॅम बहादूर चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी कतरिना कैप ही उपस्थित होती. सोशल मीडियावर सॅम बहादूर चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील कतरिना कैफ ही दिसली. विकी काैशल हा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.