अमिषा पटेल 49 व्या वर्षी श्रीमंत उद्योजकाच्या मिठीत, फोटो तुफान व्हायरल, कोण आहे ‘तो’?

Actress Love Life: वयाच्या 49 व्या वर्षीही प्रसिद्ध अभिनेत्री आविवाहित, एक दोन नाही तर, 4 विवाहित पुरुषांसोबत अफेअर, आता अभिनेत्रीचा श्रीमंत उद्योजकासोबत खासगी फोटो व्हायरल, श्रीमंत उद्योजकाच्या मिठीत अभिनेत्री...

अमिषा पटेल 49 व्या वर्षी श्रीमंत उद्योजकाच्या मिठीत, फोटो तुफान व्हायरल, कोण आहे 'तो'?
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 11:46 AM

Actress Love Life: झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य कायम चर्चेत असतं. अशी एक अभिनेत्री जीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वयाच्या 49 व्या वर्षी अभिनेत्री रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचं नाव एक दोन नाही तर, 4 विवाहित पुरुषांसोबत जोडण्यात आलं. आता अभिनेत्रीचा एक खासगी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री श्रीमंत उद्योजकासोबत दिसत आहे.

सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही अभिनेत्री अमिषा पटेल आहे. अमिषा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्री रिलेशनशिपच्या चर्चांमुळे अधिक चर्चेत आली. आता 49 व्या वर्षी देखील अमिषा अफेअरमुळे चर्चेत आली आहे.

हे सुद्धा वाचा

अमिषा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच अभिनेत्रीने उद्योजक निर्वाण बिर्ला याच्यासोबत खासगी फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘माझ्या डार्लिंगसोबत प्रेमळ संध्याकाळ…’ असं लिहिलं आहे. अभिनेत्रीचा फोटो दुबईतील आहे.

फोटोमध्ये अमिषा आणि निर्वाण दोघे आनंदी दिसत आहेत. फोटोमध्ये दोघांनी काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अमिषा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. चाहते देखील दोघांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.

कोण आहे निर्वाण बिर्ला?

निर्वाण एक उद्योजक आणि गायक आहे. तो बिर्ला ब्रेनियाक्स आणि बिर्ला ओपन माइंड्सचा संस्थापक देखील आहे. निर्वाण, यशोवर्धन बिर्ला आणि अवंती बिर्ला यांचा मुलगा आहे. अमिषा पटेल हिच्यामुळे निर्वाण बिर्ला चर्चेत आला आहे.

सांगायचं झालं तर, आतापर्यंत 4 विवाहित पुरुषांसोबत अमिषा पटेल हिच्या नावाची चर्चा झाली. दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्यासोबत अभिनेत्रीच्या नात्याची अधिक रंगली. तब्बल 5 वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण नातं फार काळ टिकलं नाही.

विक्रम भट्ट यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘विक्रम भट्ट यांच्यावर प्रेम करणं माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चुकी होती…’ असं वक्तव्य अभिनेत्रीने एका मुलाखतीत केलं होतं. अनेक सेलिब्रिटींसोबत अमिषाच्या नावाची चर्चा रंगली आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.