अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचं नेटफ्लिक्स, अॅमॅझॉनसोबत 400 कोटींचं डील, दीड वर्षात ‘इतके’ सिनेमे रिलीज करणार

अनुष्काचं 'क्लिन स्लेट फिल्म्स' या प्रॉडक्शन हाऊसने अॅमेझॉन आणि नेटफ्लिक्ससोबत 400 कोटी एक करार केला आहे.

अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसचं नेटफ्लिक्स, अॅमॅझॉनसोबत 400 कोटींचं डील, दीड वर्षात 'इतके' सिनेमे रिलीज करणार
अनुष्का शर्मा
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 2:37 PM

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) तिच्या सिनेमांतल्या भूमिकांसाठी ओळखली जाते. पण अनुष्काचं एक प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ (VClean Slate Filmz) या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून अनुष्का काही सिनेमे प्रोड्यूसदेखील करते. आता या प्रॉडक्शन हाऊसने अॅमेझॉन (amazon) आणि नेटफ्लिक्ससोबत (netflix)  एक करार केला आहे. ज्याची किंमत 400 कोटी इतकी आहे.

दीड वर्षात 8 सिनेमे

‘क्लिन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसने केलेल्या करारानुसार येत्या दीड वर्षात 8 सिनेमे आणि काही वेब सिरीज या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जाणार आहेत. नेटफ्लिक्सने या संदर्भातल्या येत्या तीन प्रोजेक्टबद्दल माहिती दिली आहे तर अॅमेझॉनने कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

क्लिन स्लेट फिल्म्स

अनुष्का क्लिन स्लेट फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून काही सिनेमे प्रोड्यूस करते. 2015 ला या प्रॉडक्शन हाऊसने पहिला सिनेमा आणला ज्याचं नाव आहे एनएच 10. या चित्रपटात अनुष्काने स्वत: चित्रपटातील नायिकेची भूमिका साकारली होती.

फिल्लोरी आणि परी या चित्रपटांची निर्मिती देखील याच प्रॉडक्शन हाऊसने केली होती. त्यामुळे अभिनेत्री म्हणून अनुष्काचं कामं प्रेक्षकांना आवडलं. तसंच तिची निर्मिती असलेल्या सिनेमांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

Mr. and Mrs. Mahi : जान्हवी कपूरने करतेय क्रिकेटरचा रोल, भूमिकेसाठी दिनेश कार्तिकसोबत क्रिकेटची प्रॅक्टिस

पुष्पा सिनेमानं अल्लू अर्जुनला कसं बनवलं ‘सुपरस्टार अल्लू अर्जुन’, जाणून घ्या…

Celebs Corona Positive :साऊथ सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह, माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.