दीपिका पादुकोण हिचा असा फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘आई होण्यापूर्वी…’

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. प्रेग्नेंसी काळात अभिनेत्रीने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र दीपिका हिच्या नव्या पोस्टची चर्चा रंगली... सोशल मीडियावर अभिनेत्रीचा फोटो तुफान व्हायरल

दीपिका पादुकोण हिचा असा फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'आई होण्यापूर्वी...'
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 11:43 AM

अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम स्वतःचे वेग-वेगळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, दीपिका हिने सोशल मीडियावर स्वतःचे एक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री टॅन बॅक दाखवताना दिसत आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सूर्य, समुद्राच्या लाटांचे इमोजी पोस्ट केले आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त दीपिका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

दीपिका हिने पोस्ट केलेल्या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एवंढच नाही तर, नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘आई होण्याआधी चेहरा दाखवशील का?’, तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दीपिका सध्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे…’ सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

हे सुद्धा वाचा

दीपिका पादुकोण – रणवीर सिंग यांच्या घरी होणार नव्या पाहुण्याची एन्ट्री

काही दिवसांपूर्वी दीपिकाने प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. दीपिका – रणवीर यांच्या पहिल्या बाळाचा जन्म सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे. महिन्याच्या शेवटी अभिनेत्री बाळाला जन्म देईल. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून दीपिका हिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती.

दीपिका – रणवीर यांचं लग्न

दीपिका – रणवीर यांची पहिली भेट दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या ‘राम लिला’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. अखेर दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका – रणवीर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये दोघांनी मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या 6 वर्षांनंतर दोघांना आई-वडील होण्या निर्णय घेतला.

दीपिका – रणवीर यांचे सिनेमे

लग्नाआधी आणि लग्नानंतर देखील दीपिका – रणवीर यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘गोलियों की रासलीला: रामलीला’, ’83’ आणि ‘सर्कस’ यांसारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. आता दोघे ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीय येणार आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रणवीर – दीपिका यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.