Video | दिशा पाटनी हिचा बिकिनी लूकमध्ये बोल्डनेसचा जबरदस्त तडका, वाढला इंटरनेटचा पारा, व्हिडीओ तूफान व्हायरल
बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही नेहमीच चर्चेत असणारी बाॅलिवूड अभिनेत्री आहे. दिशा पाटनी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. दिशा पाटनी हिच्या अफेअरच्या चर्चा जोरदारपणे सध्या सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच एक अत्यंत खास फोटो दिशा पाटनी हिने शेअर केला होता.
मुंबई : दिशा पाटनी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. दिशा पाटनी (Disha Patani) हिचे नाव सध्या एका माॅडेलबरोबर जोडले जात आहे. टायगर श्राॅफ याच्यासोबत काही दिवसांपूर्वीच दिशा पाटनी हिचे ब्रेकअप हे झाले आहे. दिशा पाटनी ही माैनी राॅय हिची खूप चांगली मैत्रीण आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच विदेशात दिशा पाटनी आणि माैनी राॅय (Maini Roy) या धमाका करताना दिसल्या होत्या. माैनी राॅय आणि दिशा पाटनी यांचे बिकिनी लूकमधील फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते.
टायगर श्रॉफ याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानी सायबेरियन मॉडल अलेक्जेंडर एलेक्स इलिक याला डेट करत असल्याच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच दिशा पाटनी हिच्या चेहऱ्याचा टॅटू आपल्या हातावर अलेक्जेंडर एलेक्स याने काढला होता. विशेष म्हणजे याचे फोटो दिशा पाटनी हिनेच शेअर केले.
बाॅलिवूड अभिनेत्रींपैकी दिशा पाटनी हिला बोल्डनेसमध्ये सध्या दुसरी कोणतीच अभिनेत्री चॅलेंज करू शकत नाही. दिशा पाटनी ही अत्यंत बोल्ड आणि फिट अभिनेत्री आहे. दिशा पाटनी ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसते. अनेकदा दिशा पाटनी ही बोल्ड लूकमध्ये फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
View this post on Instagram
आता नुकताच दिशा पाटनी हिने इंस्टाग्रामवर एक अत्यंत बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. दिशा पाटनी हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आणि इंटरनेटचा पारा देखील चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. दिशा पाटनी या व्हिडीओमध्ये अत्यंत बोल्ड दिसत आहे आणि तिच्या भोवती सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.
दिशा पाटनी हिने बऱ्याच दिवसानंतर अशाप्रकारचा बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. दिशा पाटनी हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, मॅडम खरोखरच तुमच्या बोल्डनेसला कोणी चॅलेंजच करू शकत नाही. दुसऱ्याने लिहिले की, यार काय फिटनेस आहे या दिशा पाटनीचा. तिसऱ्याने लिहिले की, अशा बाॅडीसाठी काय करता मॅम तुम्ही.
दिशा पाटनी हिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे दिशा पाटनी हिने शेअर केलेला हा व्हिडीओ काही वेळामध्ये तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिशा पाटनी हिने थोडासा मेकअप केल्याचे देखील दिसत आहे. दिशा पाटनी हिला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते हे आतुर आहेत.