Love Life | प्रेमासाठी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लिव्हइन रिलेशन, प्रेग्नेंसी, हृदयद्रावक निधनानंतर…

Love Life | वयाच्या ३१ व्या वर्षी अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास... तिने विवाहित अभिनेत्यावर प्रेम केलं, त्याच्या मुलाला जन्म देखील दिला, पण नाही अनुभवता आलं मातृत्व... ८०, ९० च्या दशकात समाजाची पर्वा न करता तिने फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं..

Love Life | प्रेमासाठी अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, लिव्हइन रिलेशन, प्रेग्नेंसी, हृदयद्रावक निधनानंतर...
Follow us
| Updated on: Oct 16, 2023 | 2:13 PM

मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी कुटुंबियांची, मित्र-परिवाराची, समाजाची पर्वा न करता फक्त आपल्या भावनांना महत्त्व दिलं. ८०, ९० च्या दशकात बॉलिवूडच्या काही अभिनेत्री स्वतःच्या अटी शर्थींवर जगल्या. ज्यामुळे अभिनेत्रींना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. बॉलिवूडची एक अभिनेत्री अशी होती जिचं विवाहित अभिनेत्यावर जीव जडला. सिनेमाच्या सेटवर झालेल्या पहिल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. पण अभिनेता विवाहित असल्यामुळे दोघांनाच्या नात्याला अनेकांनी विरोध केला. अखेर दोघांनी ८०, ९० च्या दशकातलिवइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने प्रियकराच्या मुलाला जन्म देखील दिला…

खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहीली. ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. पण तिच्या आयुष्यात एक असं वळण आलं, ज्यामुळे अभिनेत्रीला आपले प्राण गमवावे लागले. पण आज इतक्या वर्षांनंतर देखील बॉलिवूडच्या ‘लेडी सुपरस्टार’ला चाहते विसरू शकले नाहीत. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे ती, दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्मिता पाटील आहे.

स्मिता पाटील हिचं नाव बॉलीवूडच्या सशक्त अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. स्मिता पाटील यांनी महिलांवर आधारित अनेक सिनेमांमध्ये काम केले. स्मिता पाटील त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पलके’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान राज आणि स्मिता एकमेकांच्या फार जवळ आहे. त्यांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. पण तेव्हा राज बब्बर विवाहित होते.

हे सुद्धा वाचा

विवाहित राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली. अनेकांना दोघांच्या नात्याला विरोध देखील केला. त्यानंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लिव्ह ईनरिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर राज बब्बर आणि स्मिता पाटील यांनी लग्न केलं. लग्नानंतर स्मिता पाटील यांनी एका मुलाला जन्म दिला. पण डिलीव्हरी दरम्यान आलेल्या अडचणींमुळे स्मिता पाटील यांचं हृदयद्रावक निधन झालं..

वयाच्या ३१ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी अखेरच्या श्वास घेतला. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या मुलाचं नाव प्रतीक बब्बर आहे. प्रतीक बब्बर देखील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच प्रतीकने सोशल मीडियावर एक पोस्ट करत नाव बदलल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर.. असं नाव असल्याची घोषणा केली. प्रतीक पाटील बब्बर देखील त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.