अमिताभ बच्चन यांचे नाव ऐकताच भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल, अखेर…

जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन या त्यांच्या विधानासाठी नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू असल्याची चर्चा आहे.

अमिताभ बच्चन यांचे नाव ऐकताच भडकल्या जया बच्चन, व्हिडीओ व्हायरल, अखेर...
Jaya Bachchan
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 12:32 PM

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे सध्या बच्चन कुटुंबिय चांगलेच चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. घटस्फोटाची चर्चा असताना त्यावर एकदाही भाष्य बच्चन कुटुंबातील कोणत्याच सदस्याने केले नाहीये. जया बच्चन या नेहमीच त्यांच्या स्पष्ट स्वभावासाठी ओळखल्या जातात. मात्र, जया बच्चन यांनीही ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर भाष्य करणे टाळले आहे. बच्चन कुटुंबियांंमध्ये वाद सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. घटस्फोटाच्या चर्चांमध्येच सध्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये मोठा काळ गाजवला आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात खास लूकमध्ये मुलगी श्वेता, अमिताभ बच्चन आणि नव्या नवेली नंदासोबत त्या दाखल झाल्या होत्या. जया बच्चन यांचा राज्यसभेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी मस्त मूडमध्ये जया बच्चन दिसल्या. जया बच्चन यांनी असे काही म्हटले की, जया बच्चन यांचे बोलणे ऐकून सर्वजण हसण्यास सुरूवात करतात.

ज्या गोष्टीचा मुद्दा जया बच्चन यांनी उपस्थित केला होता, ज्या गोष्टीला त्यांचा विरोध होता तीच गोष्ट बोलताना जया बच्चन या दिसल्या. काही दिवसांपूर्वीच हरिवंश नारायण सिंह यांनी जया अमिताभ बच्चन या नावाने त्यांना संबोधित केले होते. ही गोष्ट जया बच्चन यांना अजिबातच आवडली नव्हती. त्यांनी संताप करत थेट म्हटले होते की, महिलांची एक वेगळी ओळख असते. फक्त त्यांना पतीच्या नावाने ओळखणे चुकीचे आहे.

आता राज्यसभेत जगदीप धनखड यांच्यासोबत बोलताना जया बच्चन यांनी थेट म्हटले की, मी जया अमिताभ बच्चन…जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून सर्वजण हसतात. हेच नाही तर जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून जगदीप धनखड हे देखील स्वत:ला हसण्यापासून रोखू शकले नाहीत. जगदीप धनखड यांच्यासोबत मजाक करताना जया बच्चन दिसल्या.

जया बच्चन या म्हणाल्या की, तुमचे जेवण पचत नाही, यासाठी तुम्ही परत परत जयरामजी यांचे नाव घेत आहात. आता जया बच्चन यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय, जया बच्चन या नेहमीच रागात दिसतात. परंतू राज्यसभेत त्या वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या. लोकांना जया बच्चन यांचा हा अंदाज चांगलाच आवडताना दिसतोय.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.