लग्नासाठी तयार कंगना राणावत, थेट म्हणाली, आता नाही तर मग…

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत ही अत्यंत मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. कंगना राणावत ही आता बॉलिवूडसोबतच राजकारणात देखील सक्रिय झालीये.

लग्नासाठी तयार कंगना राणावत, थेट म्हणाली, आता नाही तर मग...
Kangana Ranaut
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 4:05 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. कंगना राणावतची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. कंगना राणावत हिने मंडी येथून लोकसभा निवडणूक लढवली. विशेष म्हणजे प्रचंड मते देखील कंगनाला मिळाली. खासदार झाल्यानंतर कंगना राणावत हिच्यासोबत चंदीगडच्या विमानतळावर एक हैराण करणारा प्रकार घडला. थेट कंगनाच्या कानाखाली मारण्यात आली. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. कंगना राणावत ही सोशल मीडियावर सक्रिय असणारे एक नाव देखील आहे.

विषय कोणताही असो कंगना राणावत आपले मत मांडताना अजिबातच मागे पुढे बघत नाही. बऱ्याच वेळा कंगना ही मोठ्या वादात देखील अडकलीये. कंगना राणावत ही सध्या सतत चर्चेत आहे. नुकताच आता कंगना राणावत हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करतानाही कंगना राणावत ही दिसलीये.

कंगना राणावत हिला या मुलाखतीमध्ये थेट तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. कंगना राणावतला विचारण्यात आले की, लोकांना हे जाणून घ्यायची आहे की, तुम्ही लग्न कधी करणार?यावर कंगना म्हणाली, होय मला लग्न करायचे आहे. यावेळी कंगनाला विचारण्यात आले की, आताच लग्न करणार आहे की कधी?

यावर कंगना राणावत म्हणाली, इच्छा तर तिच आहे…कारण आता याच्यापुढे लग्न करून काहीच फायदा होणार नाही. परत कंगनाला विचारण्यात आले की, नेमके कधी लग्न करणार? यावर हसत कंगना म्हणाली की, तुम्ही माझा आता चित्रपट रिलीज करा मग मी पुढच्या वेळी तुम्हाला नक्की सांगेल की, मी नेमके कधी लग्न करेल.

यावेळी कंगना राणावत हिला चिराग पासवान याच्याबद्दल देखील विचारण्यात आले. कंगना राणावत म्हणाली की, आमच्यामध्ये असे काहीच नाहीये…तो फक्त माझा मित्र आहे. पहिले आम्ही एक चित्रपट देखील एकत्र केलाय. चिराग पासवान आणि कंगना राणावत यांच्या अफेअरची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली होती. मात्र, आता त्यावर कंगनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.

जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?
जरांगेंची मागणी सरकार पूर्ण करणार? हैदराबाद गॅझेटवर मोठा निर्णय?.
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.