कंगनाचे ते शब्द ऐकून देशालाही अभिमान वाटला असेल; रामलल्लाची मूर्ती पाहिल्यावर भावूक होत म्हणाली,…

कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कंगना राणावत हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता नुकताच एका पोस्टमुळे कंगना राणावत ही चर्चेत आलीये. ही पोस्ट कंगनाची व्हायरल होतंय.

कंगनाचे ते शब्द ऐकून देशालाही अभिमान वाटला असेल; रामलल्लाची मूर्ती पाहिल्यावर भावूक होत म्हणाली,...
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 4:33 PM

मुंबई : कंगना राणावत ही कायमच चर्चेत असते. कंगना राणावत ही वादात नेहमीच सापडते. मध्यंतरी चर्चा होती की, कंगना राणावत ही लोकसभा निवडणूक लढणार आहे. आता नुकताच कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमुळे कंगना राणावत ही चर्चेत आलीये. कंगना राणावत हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसतंय. हेच नाही तर चाहते हे कंगना राणावत हिच्या या पोस्टवर जोरदार कमेंट करताना दिसत आहेत. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. याची जोरदार तयारी देखील सुरू आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण हे अनेक बाॅलिवूड कलाकारांना मिळाले आहे. यामध्ये कंगना राणावत हिच्या नावाचा देखील समावेश आहे. नुकताच कंगना राणावत हिने रामललाच्या मूर्तीचा फोटो शेअर करत काैतुक केले आहे. या फोटोसोबतच तिने खास कॅप्शन देखील शेअर केल्याचे या पोस्टमध्ये दिसत आहे.

ही पोस्ट अरुण योगीराज यांना टॅग करताना देखील कंगना राणावत ही दिसत आहे. यावेळी अरुण योगीराज यांचे धन्यवाद मानताना कंगना राणावत ही दिसत आहे. कंगना राणावत हिने लिहिले की, मला नेहमीच वाटायचे की प्रभू राम लहान मुलासारखे दिसतील आणि माझी कल्पना या मूर्तीतून पुढे आलीये. अरुण योगीराज, खरोखरच तुम्ही धन्य आहात.

पुढे कंगनाने लिहिले की, कशी सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे. अरुण योगीराज यांच्यावर किती जास्त दबाब असेल. अरुण योगीराजजी श्रीरामाने तुम्हाला स्वत: दर्शन दिले. तुम्ही धन्य आहात. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतंय. कंगनाची ही पोस्ट चांगलाच व्हायरल होताना दिसतंय.

कंगना राणावत हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, म्हणावा तसा खास धमाका करण्यात कंगना राणावत हिच्या चित्रपटांना यश मिळत नाहीये. काही दिवसांपूर्वीच चर्चा होती की, आता कंगना राणावत ही चित्रपटांना कायमच रामराम करून राजकारणात प्रवेश करणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.