Kiara Advani | अखेर ‘त्या’ वादावर कियारा अडवाणी हिचे भाष्य, अभिनेत्रीचा मोठा खुलासा
कियारा अडवाणी हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. नुकताच आता कियारा अडवाणी हिने एक अत्यंत मोठा खुलासा केलाय. कियारा अडवाणी ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते.
मुंबई : कियारा अडवाणी हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. कियारा अडवाणी (Kiara Advani) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कियारा अडवाणी ही सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते. कियारा अडवाणी हिचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कियारा अडवाणी ही दिसली.
विशेष म्हणजे कियारा अडवाणी हिचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट सुपरहिट ठरला. सत्यप्रेम की कथा चित्रपटात कियारा अडवाणी हिच्यासोबत कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत दिसला. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका नक्कीच केला.
विशेष म्हणजे सत्यप्रेम की कथा या चित्रपटानंतर लगेचच कार्तिक आर्यन हा आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी झाला. कियारा अडवाणी हिने नुकताच एक अत्यंत मोठा खुलासा केला. कियारा अडवाणी हिने कबीर सिंह चित्रपटात शाहिद कपूर याच्यासोबत काम केले. विशेष म्हणजे कबीर सिंह या चित्रपटाने धमाका केला.
कबीर सिंह चित्रपटात गर्लफ्रेंड प्रीतीच्या भूमिकेत कियारा अडवाणी ही दिसलीये. या भूमिकेसाठी कियारा अडवाणी हिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. आता तब्बल चार वर्षांनंतर कियारा अडवाणी हिने खुलासा केला. कियारा अडवाणी म्हणाली की, जगात सर्व प्रकारचे लोक आहेत आणि प्रत्येकाला रद्द केले जाऊ शकत नाही.
पुढे कियारा अडवाणी म्हणाली की, मला न आवडणारी कोणतीही भूमिका मी कधीही करत नाही. जर मला चित्रपटातील माझी भूमिका नाही आवडत तर मी त्या चित्रपटात कामच करत नाही. विशेष म्हणजे कियारा अडवाणी हिने तब्बल चार वर्षांनंतर यावर भाष्य केले आहे. कियारा अडवाणी हिचे एका मागून एक चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत.