Malaika Arora : डबल मास्क लावला पण ब्रा नाही घातली, नेटकऱ्यांची मलायकावर शेरेबाजी

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा, (malaika arora) बोल्ड आणि बिनधास्त… तिची स्टाईल, तिचा घटस्फोट, तिचं अफेअर, तिचं ब्रेकअप मलायकाच्या सगळ्याच गोष्टी चर्चेत असतात. सध्या मलायका एका वेगळ्याच कारणासाठी ट्रोल झालीये, ते कारण आहे ब्रा… होय ब्रा… मलायका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत ‘विदाऊट ब्रा’ मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली आणि सोशल मीडियावर ट्रोल झाली. नेमकं काय घडलं? मलायका […]

Malaika Arora : डबल मास्क लावला पण ब्रा नाही घातली, नेटकऱ्यांची मलायकावर शेरेबाजी
मलायका अरोरा
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 4:39 PM

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा, (malaika arora) बोल्ड आणि बिनधास्त… तिची स्टाईल, तिचा घटस्फोट, तिचं अफेअर, तिचं ब्रेकअप मलायकाच्या सगळ्याच गोष्टी चर्चेत असतात. सध्या मलायका एका वेगळ्याच कारणासाठी ट्रोल झालीये, ते कारण आहे ब्रा… होय ब्रा… मलायका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत ‘विदाऊट ब्रा’ मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडली आणि सोशल मीडियावर ट्रोल झाली.

नेमकं काय घडलं?

मलायका तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. त्यासाठी ती कधी योगा करताना दिसते तर कधी जीममध्ये वर्कआऊट करते. नेहमीप्रमाणे मयालका तिच्या पाळीव कुत्र्यासोबत मॉर्निंग वॉकला गेली होती. त्यावेळी तिने ग्रे कलरची ट्रॅक पॅण्ट आणि पांढऱ्या रंगाचं स्वेट-टी शर्ट घातलं होतं. कोरोनापासून बचावासाठी दोन मास्कही लावले होते. पण तिने ब्रा घातली नव्हती. तिचा असा हा ‘विदाऊट ब्रा’ लूकमधला फोटो एका फोटोग्राफरने काढला आणि तो फोटो वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला. आणि झालं… मलायका सोशल मीडियावर ट्रोल झाली.

ट्रोलर्सचं मत काय?

मलायकाच्या या व्हायरल फोटोवर अनेक वेगवेगळ्या कमेंट पहायला मिळत आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलंय, ‘डबल मास्ट विदाऊट ब्रा!’ दुसरा म्हणतो, ‘तुला ब्रा घालायला आवडत नाही का?’ तिसऱ्याने म्हटलंय, ‘मी पैसे देतो तू ब्रा विकत घे.’ चौथा म्हणतो, ‘काय निर्लज्ज बाई आहे ही ब्रा पण नाही घालत’, अशा कमेट्सचा अक्षरश: पाऊस पडलाय.

मलायका वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे ती चर्चेत असते तर कधी तिच्या फोटोंमुळे. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायकाच्या ब्रेकअपच्या बातमीची चर्चा झाली होती. त्यावर अर्जुन कपूरने स्पष्टीकरण देत आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं स्पष्ट केलं होतं.

संबंधित बातम्या

सईने नेसली साडी, लूक एकदम भारी, चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस!

Why I killed Gandhi : म्हणून मी नथुरामच्या विचारांचं उदात्तीकरण करतो, असं वाटत नाही : खा. अमोल कोल्हे

सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहीण श्वेताने शेअर केला इमोशनल व्हीडिओ, चाहते म्हणाले…

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.