नोरा फतेहीने केला बाॅलिवूड अभिनेत्यांबद्दल खळबळजनक खुलासा, म्हणाली, ते नेहमीच अभिनेत्रींना..

बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये नोरा फतेही ही खळबळजनक खुलासे करताना दिलीये. आता नोरा फतेही हिच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. नोरा फतेही हिने थेट बाॅलिवूडमधील काळे सत्यच सांगू टाकले आहे. आता जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

नोरा फतेहीने केला बाॅलिवूड अभिनेत्यांबद्दल खळबळजनक खुलासा, म्हणाली, ते नेहमीच अभिनेत्रींना..
Nora Fatehi
Follow us
| Updated on: Apr 13, 2024 | 6:17 PM

बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही कायमच चर्चेत असते. नोरा फतेही हिने मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नोरा फतेही हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नोरा फतेही ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. काही दिवसांपूर्वीच नोरा फतेहीचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आले. यावेळी नोरा फतेही हिच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आले. यानंतर नोरा फतेही हिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. नोरा फतेही हिच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, आपल्याला फसवण्यासाठी आपले नाव या प्रकरणात घेतले जातंय.

आता नुकताच नोरा फतेही हिने एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना नोरा फतेही दिसलीये. नोरा फतेही हिचे हे खुलासे ऐकून लोक हैराण झालेत. विशेष म्हणजे यावेळी बाॅलिवूडमधील काळे सत्य सांगताना नोरा फतेही ही दिसलीये. नोरा फतेही हिने अभिनेत्यांबद्दल खुलासा केलाय.

नोरा फतेही हिच्या या खुलाश्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. नोरा फतेहीने बाॅलिवूड अभिनेत्यांवर गंभीर आरोप केलेत. नोरा म्हणाली की, काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्याने माझ्यासोबत गैरवर्तन केले. हेच नाही तर हे लोक तुमच्यासोबत गैरवर्तन करतात आणि तुमच्यामागे तुमच्याबद्दल वाईट गोष्टी देखील बोलतात.

View this post on Instagram

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेही ही पुढे म्हणाली की, मी इतर मुलींसारखी अजिबातच नाहीये. मी कधीच अभिनेत्यांच्या पुढे पुढे करत नाही. मी मला जे वाटले ते थेट तोंडावर बोलते, यामुळेच ते माझ्याबद्दल पाठीमागे बोलतात. बऱ्याच अभिनेत्यांना वाटते की, मी इथंपर्यंत कशी पोहचले आणि आमच्या मुली इथंपर्यंत का नाही पोहचल्या. याचे त्यांना कायमच वाईट वाटते.

हैराण करणारे म्हणजे नोरा फतेही पुढे म्हणते की, बाॅलिवूडचे असे बरेच अभिनेते आणि अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्न हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी केले. पैशांसाठी यांनी लग्न केले. बाॅलिवूडचे कपल्स पैसा, प्रसिद्धी, नेटवर्किंग अशा गोष्टींसाठी पती- पत्नींच्या नात्याचा उपयोग करतात. आता नोरा फतेही हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....