Bollywood | अभिनेत्रीने ‘नो किसिंग सीन’ पॉलिसीला प्राधान्य दिलं; पण चुकून घडलेल्या ‘त्या’ घटनेमुळे अभिनेत्री घाबरली आणि…

Bollywood | रुपेरी पडद्यावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने किसिंग सीनला कायम नकार दिला; पण खलनायकासोबत घडलेल्या 'त्या' घटनेमुळे अभिनेत्री पूर्ण घाबरली... अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीने सांगितली घडलेला किस्सा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्री आणि तिच्या 'नो किसिंग सीन' पॉलिसीची चर्चा...

Bollywood | अभिनेत्रीने 'नो किसिंग सीन' पॉलिसीला प्राधान्य दिलं; पण चुकून घडलेल्या 'त्या' घटनेमुळे अभिनेत्री घाबरली आणि...
Follow us
| Updated on: Sep 29, 2023 | 9:18 AM

मुंबई : 29 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये अस अनेक सीन आहेत, ज्यामध्ये सेलिब्रिटींनी सिनेमाच्या कथेसाठी गरज म्हणून सर्व मर्यादा ओलांडल्या आणि इंटिमेट, किसिंग सीन दिले. पण काही अभिनेत्रींमात्र कधीही ‘किसिंग सीन’ला करियरमध्ये प्राधान्य दिलं नाही. ज्यामुळे अभिनेत्रींनी अनेक ऑफर नाकारल्या. पण आयुष्यात नो किसिंग सीन’ पॉलिसीला प्राधान्य दिलं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नाही. पण त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री रवीना टंडन. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर होती. पण आता रवीना ‘हाऊसफूल ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

सध्या सर्वत्र रवीना टंडन हिच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगलेली आहे. दरम्यान, झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्रीने तिच्या करिअरबद्दल मोकळेपणाने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. रवीनाने सिनेमांमध्ये नो किसिंग पॉलिसी अवलंबली आहे, परंतु एकदा तिच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याने चुकू तिल किस केल्यानंतर अभिनेत्रीची प्रकृती बिघडली.

रवीना हिच्यासोबत तेव्हा नक्की काय झालं होतं?

सिनेमासाठी एक रळ हॅंडलिंग सीन शूट करताना रवीना आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याची एकमेकांना टक्कर लागली आणि अभिनेत्याने चुकून रवीना हिला किस केलं. तेव्हा रवीना हिला प्रचंड अवघडल्यासारखं वाटत होतं. सीन संपल्यानंतर रवीना धावत वॉशरूममध्ये गेली आणि अभिनेत्रीला उल्टी झाली. कारण तो प्रसंग रवीना सहन करु शकली नव्हाती…

मुलीच्या किसिंग सीन काय म्हणाली रवीना?

रवीनाची राशा थडानी देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. राशा हिने तिच्या पहिल्या सिनेमाचं शुटिंगही सुरू केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत रवीना हिने लेकीच्या किसिंग सीनबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रवीना म्हणाली, ‘सिनेमांमध्ये किसिंग द्यायचे की नाही… हा निर्णय पूर्णपणे राशा हिचा असेल. किसिंग सीन करण्यास राशा हिला का अडचण नसेल तर… ती करू शकते…’ असं देखील रवीना म्हणाली.

रवीना सध्या तिच्या आगामी ‘हाऊलफूल ३’ सिनेमामुळे व्यस्त आहे. सिनेमात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रवीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.