Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाला 14 दिवस पूर्ण होताच सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केली ‘अशी’ पोस्ट, घरच्यांना…

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. लग्नाला 14 दिवस पूर्ण झाली आणि सोनाक्षी सिन्हा हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

लग्नाला 14 दिवस पूर्ण होताच सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केली 'अशी' पोस्ट, घरच्यांना...
Sonakshi Sinha
Follow us
| Updated on: Jul 09, 2024 | 11:30 AM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हाने सात वर्षांच्या रिलेशननंतर झहीर इक्बाल याच्यासोबत मुंबईत लग्न केले. लग्नानंतर खास पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार पोहोचले होते. विशेष म्हणजे सलमान खान, अनिल कपूर सारखे मोठे स्टार या पार्टीत सहभागी झाले. हेच नाहीतर आपल्याच लग्नात धमाल करताना सोनाक्षी सिन्हा दिसली. पती झहीर इक्बाल याच्यासोबत खास डान्स देखील लग्नात सोनाक्षी सिन्हा हिने केला. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाला 14 दिवस पूर्ण झाली आहेत. यामध्येच आता सोनाक्षी सिन्हा हिला तिच्या घरच्यांची प्रचंड आठवण आलीये. सोनाक्षी सिन्हा हिने इंस्टाग्राम स्टोरीवर काही खास फोटो शेअर केले आहेत. सोनाक्षी सिन्हाने शेअर केलेले हे फोटो तिच्या लग्नातील आहेत आणि तिचे आई वडील फोटोंमध्ये दिसत आहेत.

हे फोटो शेअर करताना अत्यंत खास असे कॅप्शन देखील सोनाक्षी सिन्हा हिने दिले. सोनाक्षी सिन्हा हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या बिदाईमधील असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये पूनम सिन्हा या भावनिक झाल्या आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचा चेहरा देखील बरेच काही सांगून जाताना दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा हिने हे फोटो शेअर करत लिहिले की, लग्नात आई रडत होती, त्यांना वाटत होते की मी त्यांचे घर सोडून दुसऱ्यांच्या घरात जात आहे. मी त्यांना म्हटले की, तुम्ही चिंता करू नका. जुहू आणि बांद्रा 25 मिनिटांचे अंतर आहे. मी आज त्या सर्वांना खूप जास्त मिस करत आहे. त्यामुळेच मी माझ्या मनाला आज समजावत आहे.

आज रविवारी घरी सिंधी कढी नक्कीच बनली असेल. आता सोनाक्षी सिन्हा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा हिला लग्नानंतर तिच्या आई वडिलांच्या घराची आठवण येत आहे. सोनाक्षी सिन्हा ही चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे.

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....