प्रसिद्ध अभिनेत्रीची का झाली अशी अवस्था? आठवडाभर अंघोळ तर नाहीच, पण…

फोटोत दिसत असलेल्या अभिनेत्रीला उभं देखील राहाता येईल, का झाली तिची अशी अवस्था? तिने आठवडाभर अंघोळ देखील केलेली नाही..., स्वतः काही फोटो पोस्ट करत म्हणाली...; सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा.... अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांना देखील सतावतेय तिची चिंता!

प्रसिद्ध अभिनेत्रीची का झाली अशी अवस्था? आठवडाभर अंघोळ तर नाहीच, पण...
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 12:35 PM

मुंबई : 29 ऑक्टोबर 2023 : सोशल मीडियावर कायम सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडतात, तर काही फोटोंमुळे सर्वत्र खळबळ माजते. आता देखील बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री तारा सुतारिया आहे. तारा हिला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर तुम्हाला देखील प्रश्न पडला असले अभिनेत्रीला नक्की झालं तरी काय? याचं कारण खुद्द अभिनेत्रीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितलं आहे.

अभिनेत्री तारा सुतारिया स्टारर ‘अपुर्वा’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील काही सीन दरम्यानचे फोटो पोस्ट करत तारा म्हणाली, ‘मला अपुर्वावर गर्व वाटत आहे. कारण सिनेमातील प्रत्येक शॉट मी स्वतः चित्रीत केला आहे. यासाठी कोणतंही कारण दिलेलं नाही. जेव्हा सिनेमाची शुटिंग सुरु होती, तेव्हा माझ्या मनातील भावना फार धीट होत्या… असं पहिल्यांदा माझ्यासोबत झालं आहे… ‘

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला संधी दिल्याबद्दल मी निखिल भट्ट यांचे आभार मानते. मला आठवत आहे, शुटिंग दरम्यान मी आठवडाभर अंघोळ केली नव्हती. कारण माझी भूमिका आणखी भयानक दिसावी… मी माती आणि राखेत देखील झोपली होती. आठवडाभर मी केस देखील धुतले नव्हते. जेव्हा पोस्टर शूट केलं, तेव्हा कशी दिसत होती… त्याची एक झलक…इतकं प्रेम देण्यासाठी आभार…’ सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा आहे.

तारा सुतारिया स्टारर ‘अपुर्वा’ सिनेमा

तारा सुतारिया स्टारर ‘अपुर्वा’ १५ नोव्हेंबर रोडी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

‘अपुर्वा’ दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट यांच्यावर आहे. सिनेमात तारा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेत्रीसोबत अभिनेता अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव देखील दिसणार आहेत. दोघांनी सिनेमात खलनायकाच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

तारा सुतारिया हिने याआधी देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्री अद्याप बॉलिवूडमध्ये स्वतःचं भक्कम स्थान निर्माण करु शकलेली नाही. पण सोशल मीडियावर  तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आता चाहते अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.