अत्याचाराच्या घटनेवर ट्विंकल खन्ना हिची ‘ती’ पोस्ट, थेट म्हणाली, भारतीय पुरुषांपेक्षा…
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्नाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आता नुकताच ट्विंकल खन्ना हिने अत्याचाराच्या घटनेबद्दल मोठे भाष्य केले आहे. ट्विंकल खन्ना ही महिलांवरील अत्याचारावर स्पष्टच बोलताना दिसली आहे.
अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ट्विंकल खन्ना ही काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून तशी दूर आहे. काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्ना हिने एक हैराण करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. हेच नाही तर ट्विंकल खन्ना हिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, माझे पिरियड्स मिस झाले आहेत, मी प्रेग्नंट तर नाहीये ना? त्यानंतर चर्चा रंगली की, ट्विंकल खन्ना ही लवकरच बाळाला जन्म देणार. ट्विंकल खन्ना ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार कायमच मांडताना दिसते. ट्विंकल खन्ना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
ट्विंकल खन्ना हिने नुकताच आपल्या कॉलममध्ये महिला अत्याचाराबद्दल लिहिले आहे. ट्विंकल खन्नाने म्हटले की, भारतीय स्त्रिया भूतांना का घाबरत नाहीत? त्यांना काही गोष्टी सांगितल्या जातात. हेच नाही तर ट्विंकल खन्ना हिने यापूर्वी घडलेल्या कोलकाता बलात्कार प्रकरण आणि बदलापूर लैगिंक अत्याचार याबद्दल लिहिले आणि ‘स्त्री 2’ या घटनांचे उल्लंघन कसे आहे हे सांगितले.
ट्विंकल खन्ना हिने लिहिले की, या ग्रहावर 50 वर्षे मला झाली आहेत. मला वाटते की, लहानपणी ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्याच गोष्टी आम्ही अजूनही आमच्या मुलींना शिकवत आहोत. एकटे जाऊ नका. कोणत्याही पुरुषासोबत एकटे जायचे नाही, मग तो तुमचा काका असो, भाऊ किंवा मित्र असला तरीही नाही. रात्री एकटे बाहेर पडू नका. पण कधी हा मुद्दा नाही, एकटे जाऊ नकोस कारण तू कधीच परत येणार नाहीस…
View this post on Instagram
पुढे स्पष्ट लिहिताना ट्विंकल खन्ना ही दिसलीये. ट्विंकल खन्नाने लिहिले की, आम्हाला घरात बंदिस्त करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेची हमी नक्कीच दिली पाहिजे. पण तोपर्यंत या देशातील स्त्रीला अंधाऱ्या रस्त्यावर भूताचा सामना केल्याने तिला पुरुषापेक्षा सुरक्षित वाटेल असे मला वाटते…
अनेकांना ट्विंकल खन्ना हिचे हे म्हणणे पटल्याचे देखील दिसत आहे. नेहमीच आपले विचार मांडताना ट्विंकल खन्ना ही दिसते. ट्विंकल खन्ना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ट्विंकल खन्ना हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये ट्विंकल खन्ना ही पती अक्षय कुमार याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल थेट बोलताना दिसली होती.