Vidya Balan Birthday | पाचवीला पूजलेला संघर्ष, आरशात तोंडही पाहणं सोडून दिलं होतं, पण…

आज बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा 42 वा वाढदिवस आहे. विद्या बालनला बॉलिवूडमध्ये करियर करताना मोठा संघर्ष करावा लागला आहे.

Vidya Balan Birthday | पाचवीला पूजलेला संघर्ष, आरशात तोंडही पाहणं सोडून दिलं होतं, पण...
Follow us
| Updated on: Jan 01, 2021 | 11:16 AM

मुंबई : आज बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) हिचा 42 वा वाढदिवस आहे. विद्या बालनला बॉलिवूडमध्ये करियर करताना मोठा संघर्ष करावा लागला आहे. एकवेळ अशी आली होती की, तिने आपला चेहरा आरशात पाहणे देखील सोडला होता. नेमके काय होते त्याचे कारण तुम्हीच पाहा. आज विद्या तिच्या अभिनयामुळे लोकांच्या हृदयावर राज्य करत असली तरी, एकवेळ अशी होती की, तिच्या शरीरावर टिप्पणी केली जात होती. (Bollywood actress Vidya Balan’s 42nd birthday)

लोक तिच्या वजनावर बऱ्याच कमेंट करायचे आणि म्हणायचे की, चित्रपटामध्ये अभिनेत्री म्हणून हि काम करू शकत नाही आणि तिच्या कपड्यांवरही खूप टिका करण्यात यायची. विद्या बालनचा असा एक किस्सा सांगितला जातो की, मल्यालम चित्रपट विद्याने साइन केला होता. नंतर तिला काही न सांगताच चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. यानंतर विद्या बालन आणि तिचे पालक चित्रपट निर्मात्याकडे गेले. निर्मात्याने त्यांना चित्रपटातील काही क्लिप्स दाखवल्या आणि विचारले की, तुम्ही एका अभिनेत्रीसारख्या दिसत आहेत का? दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार मी तुम्हाला चित्रपटात घेतले मात्र, मला तो निर्यण मान्य नाही.

निर्मात्याचे हे बोलणे ऐकल्यानंतर विद्या पूर्णपणे तुटली होती असे सांगितले जाते. तिचा आत्मविश्वास इतका तुटलेला होता की, तिने आरशात चेहरा पाहणे बंद केले होते. तिने जवळपास 6-8 महिने आरशात आपला चेहरा पाहिला नव्हता. मात्र, आता विद्या बालनमध्ये भरपूर आत्मविश्वास आहे आणि आता लोक काय बोलतात याची ति पर्वा देखील करत नाही.

संबंधित बातम्या : 

Birthday Special | असं काय कारण होतं की ज्यामुळे नाना पाटेकर आपल्या पहिल्या मुलापासून दूर राहात! 

Happy New Year 2021 : अक्षयपासून सारा अली खानपर्यंत, ‘नववर्षाची धडक, सेलिब्रेशन कडक’

(Bollywood actress Vidya Balan’s 42nd birthday)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.