‘या’ अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप, बॉलिवूड इंडस्ट्री दु:खात, प्रभाससोबत…

नुकताच एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले. अभिनेत्रीच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने अभिनेता प्रभास याच्या चित्रपटात महत्वाची भूमिका केली. आता चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय.

'या' अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप, बॉलिवूड इंडस्ट्री दु:खात, प्रभाससोबत...
Asha sharma
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 8:17 PM

नुकताच बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक हैराण करणारी बातमी येत आहे. अभिनेत्री आशा शर्मा यांनी जगाचा निरोप घेतलाय. 88 व्या वर्षी आशा शर्मा यांनी शेवटचा श्वास घेतलाय. या बातमीनंतर आशा शर्मा यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. प्रभासच्या आदिपुरुष चित्रपटात त्या महत्वाच्या भूमिकेत दिसल्या. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चित्रपटांसोबत त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले. आशा शर्मा यांनी टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्येही काम केले. 

‘आदिपुरुष’ या चित्रपटातही त्या महत्वाच्या भूमिकेत होत्या. त्यांच्या निधनावर टीव्ही जगतासोबतच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त जातोय. आशा शर्मा यांच्यावर गेल्या एक वर्षांपासून उपचार सुरू असल्याचे सांगितले जातंय. त्यांना अंथरुणावरून उठता देखील येत नव्हते. 

आदिपुरुष चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी आशा शर्मा यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले. ओम राऊत हे म्हणाले की, हे खरोखरच खूप जास्त दुर्दैवी आहे. आशा शर्मा या एक अभिनेत्री आणि व्यक्ती म्हणून खूप जास्त छान होत्या. मला त्यांच्या निधनाबद्दल ऐकून वाईट वाटले. 

आशा शर्मा यांनी ओम राऊत यांच्या आदिपुरुष चित्रपटात माता शबरीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेता प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सेनन माता जानकीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.