क्रॉप टॉप आणि बॅगी जीन्समध्ये मलायका अरोरा हिचा कुल लूक, ‘ते’ फोटो व्हायरल, अभिनेत्री…

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून विदेशात खास वेळ घालवताना दिसत आहे. विशेष म्हणजे विदेशातून खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना मलायका दिसली. आता नुकताच अभिनेत्री मुंबईमध्ये स्पॉट झालीये.

क्रॉप टॉप आणि बॅगी जीन्समध्ये मलायका अरोरा हिचा कुल लूक, 'ते' फोटो व्हायरल, अभिनेत्री...
Malaika Arora
Follow us
| Updated on: Sep 03, 2024 | 6:52 PM

मलायका अरोरा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मलायका अरोराची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मलायका अरोरा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपची चर्चा ही रंगताना दिसत आहे. मलायका आणि अर्जूनचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले जातंय. मलायका सोशल मीडियावरही सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. विदेशात बिकिनीमध्ये खास फोटोशूटही मलायका हिने केले. तिने फोटोशूटचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. जबरदस्त अशा लूकमध्ये मलायका दिसली होती. मलायका ही कायमच आपल्या फिटनेसकडे लक्ष देतानाही दिसते.

आता मलायका अरोरा ही नुकताच मुंबईमध्ये स्पॉट झालीये. यावेळी ती जबरदस्त लूकमध्ये दिसली. विशेष म्हणजे मलायकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडताना दिसतोय. मलायका अरोरा ही एका रेस्टोरेंट बाहेर स्पॉट झालीये. मलायका अरोरा कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसली. 

काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची बॅगी फिट जीन्समध्ये मलायका दिसली. यासोबतच मलायका अरोरा हिने खास मेकअप केल्याचे देखील बघायला मिळतंय. मलायका ही फोटोसाठीही पोझ देताना दिसत आहे. मलायका अरोरा हिचा हा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसतोय. 

गाडीमध्ये बसण्याच्या अगोदर पापाराझींना हॅलो करतानाही मलायका अरोरा दिसली. काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांनी मोठा खुलासा केला. अनिल कपूर यांनी म्हटले होते की, आता कपूर खानदानामध्ये सर्वात अगोदर अर्जुन कपूर याचे लग्न होणार आहे. अनिल कपूर यांच्या या विधानानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या.

अर्जुन कपूर हा नेमके लग्न कोणासोबत करणार हा प्रश्न विचारला जात होता. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यामध्ये लग्नाच्या विषयावरूनच वाद झाल्याचे सांगितले जातंय. यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले गेले. मात्र, ब्रेकअपच्या चर्चांवर दोघांपैकी कोणीही भाष्य केले नाही. मात्र, तशा काही पोस्टही सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.