Drunk & Drive प्रकरणामुळे प्रसिद्ध अभिनेत्याच्या अडचणीत वाढ; इतक्या महिन्यांचा तुरुंगवास

Drunk & Drive : मद्यधुंद अवस्थेत कार ड्राईव्ह करणं अभिनेत्याला पडलं महागात, ऑटोरिक्षाला धडक मारली आणि दोघे जण...; अभिनेत्याला न्यायालयाने सुनावली शिक्षा...; सध्या सर्वत्र बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची चर्चा... नक्की काय आहे प्रकरण?

Drunk & Drive प्रकरणामुळे प्रसिद्ध अभिनेत्याच्या अडचणीत वाढ; इतक्या महिन्यांचा तुरुंगवास
Follow us
| Updated on: Oct 22, 2023 | 11:07 AM

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. झगमगत्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामुळे अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते दिलीप ताहील याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र दिलीप ताहील आता अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. दलीप ताहील याला 2 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे दिलीप ताहील याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाहीत, त्यांच्या कुटुंबियावर देखील संकट कोसळलं आहे.

काय आहे प्रकरण ज्यामुळे दिलीप ताहील यांनी सुनावण्यात आली शिक्षा?

संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, 2018 मध्ये दलीप ताहील याने एका ऑटोरिक्षाला धडक मारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दलीप ताहील दारूच्या नशेत गाडी चालवत होते. अपघातानंतर पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली. 2018 मध्ये त्याच्या अटकेनंतर, दलीप ताहील याला मुंबईतील खार येथे एका महिलेला जखमी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे.

आता या प्रकरणी कोर्टाने दलीप ताहील याला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. रिपोर्टनुसार, दलीप ताहील यांनी मद्यधुंद अवस्थेत ऑटोरिक्षाला धडक दिली तेव्हा त्या ऑटोमध्ये एक तरुण आणि एक तरुणी उपस्थित होते. जे या धडकेनंतर दोघे देखील जखमी झाले होते.

हे सुद्धा वाचा

दलीप ताहीलच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात डॉक्टरांनी दिलेला रिपोर्ट मोठा आधार ठरत आहे. डॉक्टरांनी दिलेले रिपोर्ट लक्षात घेवून दिलीर ताहील याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. रिपोर्टनुसार, दिलीप ताहील मद्यधुंद अवस्थेत होता. तेव्हा अभिनेत्याला निट चालता देखील येत नव्हतं. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर अभिनेता दिलीप ताहील याला दोन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.