Bappi Lahiri Net Worth: कुटुंबासाठी गडगंज संपत्ती मागे ठेवून गेले बप्पी लहरी, संपत्तीचा आकडा थक्क करणारा

Bappi Lahiri Net Worth: गाण्याची आवड जपत बप्पी लहरी यांनी कमावली कोट्यवधींचा माया, कुटुंबासाठी गडगंज संपत्ती मागे ठेवून गेले बप्पी लहरी..., बप्पी लहरी आज आपल्यात नसली तरी, कायम असतात चर्चेत...

Bappi Lahiri Net Worth: कुटुंबासाठी गडगंज संपत्ती मागे ठेवून गेले बप्पी लहरी, संपत्तीचा आकडा थक्क करणारा
Follow us
| Updated on: Nov 27, 2024 | 8:50 AM

Bappi Lahiri Net Worth: अंगभर सोन्याच्या दागिन्यांनी मढलेल्या रुपामुळे परिचित असलेले ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन 15 फेब्रुवारी 2022 मध्ये झालं. आज बप्पी लहरी यांच जन्मदिवस आहे. . बप्पी लहरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लहरी यांनी 1970 -80 च्या दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक सिनेमांना लोकप्रिय गाणी दिली. अशात त्याच्या निधनानंतर चाहत्यांसह बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला. लहरी यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

गाण्याची आवड जपत बप्पी लहरी यांनी कोट्यवधींची माया कमावली. बप्पी लहरी यांना फक्त दागीन्यांचीच नाही तर, महागड्या कारची देखील आवड होती. निधनानंतर बप्पी लहरी कुटुंबासाठी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवून गेले आहेत. त्यांच्या संपत्तीचा आकडा थक्क करणारा आहे.

रिपोर्टनुसार, बप्पी लहरी यांची संपत्ती 22 कोटी रुपये आह. एका गाण्यासाठी बप्पी लहरी 8 -10 कोटी रुपये मानधन घायचे. सांगायचं झालं तर, बप्पी लहरी यांची महिन्याला 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई होती. म्हणजे वर्षाला बप्पी लहरी यांची कमाई 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती.

बप्पी लहरी मुंबईत आलिशान घरात राहायचे. 2001 मध्ये बप्पी लहरी यांनी मुंबईत आलिशान घर खरेदी केलं होता. त्यांच्या घराची किंमत 3.5 कोटी रुपये आहे. शिवाय बप्पी लहरी यांची फक्त भारतात नाही तर, शहरातील अनेक भागांमध्ये देखील प्रॉपर्टी आहे…

बप्पी लहली यांचं कार कलेक्शन

रिपोर्टनुसार, बप्पी लहरी यांच्याकडे महागड्या कारचं कलेक्शन देखील आहे. त्यांच्याकडे 5 गाड्या आहेत ज्यात BMW, Audi सारख्या गाड्या आहेत. याशिवाय त्याच्याकडे टेस्ला एक्स कार देखील होती ज्याची किंमत 55 लाख रुपये होती.

कशी व्हायची बप्पी लहरी कमाई

बप्पी लहरी फक्त गाणी गाऊन कमाई करत नव्हते तर, रिॲलिटी टीव्ही शोज जज करून, लाइव्ह परफॉर्मन्स देऊन, संगीत निर्माता बनून आणि अभिनयातूनही ते चांगली कमाई करत असे. आज बप्पी लहरी आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या आणि  कुटुंबियांच्या सोबत आहेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.