Lal Singh Chaddha | लाल सिंग चड्ढा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार, जाणून घ्या तुम्हाला आमिर खानचा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल!

ऑक्टोबरमध्ये तुम्ही घरी आरामात बसून OTT वर आमिरचा चित्रपट पाहू शकता. मात्र हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमिर खान चार वर्षांनी लाल सिंग चड्ढा चित्रपटातून स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे चाहते आमिरच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Lal Singh Chaddha | लाल सिंग चड्ढा चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार, जाणून घ्या तुम्हाला आमिर खानचा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येईल!
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 1:07 PM

मुंबई : आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाबद्दल चाहते गेल्या अनेक दिवसांपासून उत्सक आहेत. बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्टचा हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज (Release) होणार आहे. आमिर खानच्या चाहत्यांना हे जाणून आनंद होईल की चित्रपटगृहांमध्ये धमाल करणारा लाल सिंग चड्ढा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. बॉलीवूड (Bollywood) लाइफच्या माहितीनुसार, चित्रपट निर्मात्यांनी लाल सिंग चड्ढा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनंतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आमिरच्या लाल सिंग चड्ढा चित्रपट OTT वर

ऑक्टोबरमध्ये तुम्ही घरी आरामात बसून OTT वर आमिरचा चित्रपट पाहू शकता. मात्र हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमिर खान चार वर्षांनी लाल सिंग चड्ढा चित्रपटातून स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे चाहते आमिरच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लाल सिंग चड्ढा हा हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गंपचा रिमेक आहे. फॉरेस्ट गंपने ऑस्करसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. आता पाहावे लागेल की लाल सिंग चड्ढा चित्रपट काय कमाल करणार.

हे सुद्धा वाचा

आमिर खानसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत

या चित्रपटात आमिर खानसोबत करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील गाणीही लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. आमिर खान या चित्रपटाचा मुख्य अभिनेता तसेच निर्माता आहे. करीना कपूर आणि आमिर खान व्यतिरिक्त, मोना सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य देखील लाल सिंग चड्ढामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आमिरचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहात आहेत. Aamir Khan’s film Lal Singh Chaddha will be screened on OTT

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.