Abhishek Bachchan | चित्रपटाच्या शूटिंग अगोदर अभिषेक बच्चन काशी विश्वनाथ मंदिरात

विशेष म्हणजे अभिषेक बच्चन याने चाहत्यांसोबत फोटो देखील घेतले.

Abhishek Bachchan | चित्रपटाच्या शूटिंग अगोदर अभिषेक बच्चन काशी विश्वनाथ मंदिरात
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 6:36 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन थेट वाराणसीला पोहोचला आहे. अभिषेक बच्चन याने यावेळी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे. यावेळी अभिषेकला पाहून चाहत्यांनी मोठी गर्दी केली. विशेष म्हणजे अभिषेक बच्चन याने चाहत्यांसोबत फोटो देखील घेतले. काशी विश्वनाथ मंदिरातील अभिषेकचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. आपल्या आवडत्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

अभिषेक बच्चन वाराणसीला त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचला आहे. भोला या चित्रपटाची शूटिंग अभिषेकने सुरू केलीये. भोला या चित्रपटात अभिषेक बच्चन महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

काशी विश्वनाथ मंदिरात अभिषेक बच्चन याला पाहून तेथील कर्मचारी देखील सेल्फीचा मोह आवरू शकले नाहीत. सर्वांनाच अभिषेक बच्चनसोबत फोटो घ्यायचा होता. अभिषेकच्या बाजूला चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

अजय देवगण हा भोला चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अभिषेकच्या अगोदरच अजय देवगण हा वाराणसीमध्ये पोहचला आहे. वाराणसीच्या रस्त्यावर फिरताना जिपमध्ये अजय देवगण यापूर्वी दिसला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

अजय देवगण याने भोलाच्या शूटिंगला सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वी अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याचा भोला चित्रपटातील फर्स्ट लूक रिलीज केला होता. हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला देखील…

अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अजूनही धमाका करताना दिसत आहे. दृश्यम 2 मुळे भेडिया चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. दृश्यम 2 ला प्रेक्षकांची उदंड असे प्रेम मिळाले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.