Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने चाहत्यांना दाखवली त्याच्या नवीन घराची झलक, पाहा खास फोटो…

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा सत्यप्रेम की कथा या चित्रपटातील दोघांचा फर्स्ट लूक समोर आलायं. दरम्यान, कार्तिक आर्यनने त्याच्या घरातील गणपती बाप्पांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. नुकतेच कार्तिक आर्यनने नवीन खरेदी केलेल्या घराचा फोटो शेअर केला आहे.

Kartik Aaryan | कार्तिक आर्यनने चाहत्यांना दाखवली त्याच्या नवीन घराची झलक, पाहा खास फोटो...
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 8:55 AM

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) फेमस स्टारचे चित्रपट फ्लाॅप जात असताना अभिनेता कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 हा चित्रपट हिट झाल्याने तो चांगलाच चर्चेत आलायं. अक्षय कुमारचा रक्षाबंधन, आमिर खानचा लाल सिंह चढ्डा हे बॉलिवूडमधील चित्रपट (Movie) फ्लाॅप गेले. मात्र, याचदरम्यान कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 हिट ठरल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कार्तिक आर्यनची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार कलाकारांमध्ये केली जात आहे. आता कार्तिकने अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत (Kiara Advani) ‘सत्यप्रेम की कथा’ या त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

इथे पाहा कार्तिक आर्यनने शेअर केलेला फोटो

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यनने नवीन खरेदी केलेल्या घराचा फोटो केला शेअर

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा सत्यप्रेम की कथा या चित्रपटातील दोघांचा फर्स्ट लूक समोर आलायं. दरम्यान, कार्तिक आर्यनने त्याच्या घरातील गणपती बाप्पांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. नुकतेच कार्तिक आर्यनने नवीन खरेदी केलेल्या घराचा फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर कार्तिकने हा फोटो शेअर केलायं. कार्तिकने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळी जीन्स घातल्याचे फोटोमध्ये दिसतंय. कार्तिक घरातील गणपती बाप्पासमोर उभा राहून प्रार्थना करतांना या फोटोमध्ये दिसतोयं.

‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात

कार्तिक आर्यन आणि कियारा आता दुसऱ्यांदासोबत काम करणार आहेत. दोघांनी ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या अगोदर ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटात हे दोघे दिसले होते. या दोघांचा हा दुसरा चित्रपट आहे. भूल भुलैया 2 मध्ये चाहत्यांना कार्तिक आणि कियाराची जोडी प्रचंड आवडलीयं. यांचा हा चित्रपट हिट देखील ठरला. सत्यप्रेम की कथा हा चित्रपट पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून परत एकदा कियारा आणि कार्तिकलासोबत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.