Video : अभिनेत्री मोनालिसाचे ‘दीदार दे’ गाण्यावर ठुमके, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ!

हिंदीमधील मालिकेतील मोठा चेहरा असलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते.

Video : अभिनेत्री मोनालिसाचे 'दीदार दे' गाण्यावर ठुमके, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ!
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 10:21 AM

मुंबई : हिंदीमधील मालिकेतील मोठा चेहरा असलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. मोनालिसा तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. मोनालिसाच्या व्हिडीओमधील स्टाईल अदा पाहून चाहते देखीख घायाळ होत आहेत. (Actress Monalisa’s dance video goes viral on social media)

नुकताच मोनालिसाने दीदार दे या गाण्यावर ठुमके देत जबरदस्त डान्स केला आहे. मोनालिसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या चाहत्यांना हा  व्हिडीओ खूप आवडला आहे. मोनालिसाने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. चाहते या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत. मोनालिसाने व्हिडिओ पोस्ट करताच तो व्हायरल झाला.

View this post on Instagram

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

या व्हिडिओमध्ये मोनालिसाचे वेगवेगळे लूक दिसत आहेत. तिच्या डान्सचे कौतुक चाहते करताना दिसत आहेत. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी बघितले. 38 वर्षीय मोनालिसाचे खरे नाव अंतरा विश्वास असे आहे. मोनालिसाने आपल्या करिअरचे सुरूवात भोजपुरी चित्रपटातून केली होती.

त्यानंतर मोनालिसा बऱ्याच हिंदी मालिकेंमध्ये देखील काम केलं आहे. अंतरा विश्वास जरी मोनालिसाचे खरे नाव असले तरी देखील मोनालिसा याच नावाने तिला चाहते ओळखतात. मोनालिसाच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे.

संबंधित बातम्या : 

कंगना रनौतच्या ‘धाकड’ चित्रपटाचे भोपाळमधील शूटिंग पूर्ण!

Video : ‘सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली.. तरी झाली कुठ चुक मला कळना…’, शालूचा इश्किया अंदाज पाहाच!

(Actress Monalisa’s dance video goes viral on social media)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.