Ajay Devgn | नीरज पांडेच्या या चित्रपटात अजय देवगण धमाका करणार, जाणून घ्या अधिक…

अजय देवगणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. अजयने नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलीये.

Ajay Devgn | नीरज पांडेच्या या चित्रपटात अजय देवगण धमाका करणार, जाणून घ्या अधिक...
Follow us
| Updated on: Oct 11, 2022 | 8:35 AM

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकताच अजयने एक ट्विट करत त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केलीये. विशेष म्हणजे नीरज पांडे हा चित्रपट (Movie) दिग्दर्शन करणार आहेत. यापूर्वीही नीरज पांडे आणि अजय देवगणनेसोबत काम केले आहे. अजयच्या नव्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. कारण दरवेळी अजय चित्रपटामध्ये काहीतरी धमाका करतो. अजयच्या चित्रपटाची स्टोरी (Story) हटके असते. अजयचा दृश्यम चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडता होता.

इथे पाहा अजय देवगणने शेअर केलेली पोस्ट

अजय देवगणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. अजयने नुकताच त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलीये. विशेष म्हणजे हा चित्रपट 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरवेळीप्रमाणेच अजयच्या या चित्रपटाची स्टोरी देखील अत्यंत हटके आहे. या चित्रपटाबद्दल देखील माहिती अजयने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये.

अजयच्या येणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘चाणक्य’ आहे. यामध्ये अजय देवगण आचार्य चाणक्य यांच्या भूमिकेत असणार असल्याचे सांगितले जातंय. या चित्रपटामध्ये दुसरे कोणते स्टार मुख्य भूमिकेत असणार याबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाहीये. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अजय सध्या थँक गॉड’च्या तयारीत व्यस्त आहे. नुकताच अजयने ‘दृश्यम 2’ या चित्रपटाचे शूटिंगही संपले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.