Akshay Kumar | अक्षय कुमार याला ‘हेरा फेरी 3’ चित्रपटामध्ये इंटरेस्ट नाहीच

हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याने अक्षयचे चाहते नाराज झाले आहेत.

Akshay Kumar | अक्षय कुमार याला 'हेरा फेरी 3' चित्रपटामध्ये इंटरेस्ट नाहीच
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 4:15 PM

मुंबई : अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून हेरा फेरी 3 या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आलाय. या चित्रपटाला अचानकपणे नकार देत अक्षय कुमार याने सर्वांनाच मोठा धक्का दिला. गेल्या कित्येक वर्षांपासून चाहते हेरा फेरी 3 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. तिच धमाल परत एकदा प्रेक्षकांना अनुभवायची होती. परंतू जाहिरपणे अक्षय कुमारने सांगून टाकले की, मला चित्रपटाची स्क्रीट अजिबात आवडली नाहीये. यामुळे मी चित्रपटाला नकार दिला. हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याने अक्षयचे चाहते नाराज झाले आहेत.

आता हे जवळपास निश्चित झाले आहे की, अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यन या चित्रपटात दिसणार नाही. कारण निर्मात्यांनी परत एकदा अक्षय कुमारला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू अक्षयला हेरा फेरी 3 मध्ये काम करण्याची इच्छा नाहीये.

कार्तिक आर्यन याने देखील हेरा फेरी 3 मध्ये काम करण्याच्या अगोदर काही अटी निर्मात्यांसमोर ठेवल्या आहेत. अगोदर चित्रपटाची स्क्रीट वाचून निर्णय घेणार असल्याचे त्याने स्पष्ट सांगितले असून अक्षयचा जो रोल होता. तो करणार नसल्याचे देखील कार्तिकने सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार याने चित्रपटाला नकार दिल्यानंतर कार्तिक आर्यनऐवजी निर्मात्यांना वरुण धवन याला चित्रपटामध्ये घ्यायचे होते. परंतू वरुण धवन याने चित्रपट करण्यास नकार दिला. त्यानंतर कार्तिक आर्यनला चित्रपटाची आॅफर ही देण्यात आली.

फिरोज नाडियाडवाला अक्षय कुमारच्या संपर्कात असल्याचे कळत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारला चित्रपटाची स्क्रीट आवडली नसल्याने स्क्रीटमध्ये काही बदल करण्यात येणार असल्याची देखील चर्चा होती. परंतू याबद्दल संपूर्ण माहिती ही कळू शकली नाहीये.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.