Bachchhan Pandey : दिल थाम करके बैठों…तुम्हाला घाबरवायला, हसवायला येतोय बच्चन पांडे, ‘या’ दिवशी होणार ट्रेलर रिलीज!

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित चित्रपट बच्चन पांडेचा (Bachchhan Pandey) ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. बच्चन पांडे चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण या चित्रपटाच्या पोस्टमध्ये अक्षय कुमारचे एकदम हटके आणि कधीही न पाहिलेले लूक पाहिला मिळत आहे.

Bachchhan Pandey : दिल थाम करके बैठों...तुम्हाला घाबरवायला, हसवायला येतोय बच्चन पांडे, 'या' दिवशी होणार ट्रेलर रिलीज!
अक्षय कुमारने बच्चन पांडे चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीख सांगितली
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 2:55 PM

मुंबई : अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुचर्चित चित्रपट बच्चन पांडेचा (Bachchhan Pandey) ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे. बच्चन पांडे चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण या चित्रपटाच्या पोस्टमध्ये अक्षय कुमारचे एकदम हटके आणि कधीही न पाहिलेले लूक पाहिला मिळत आहे. यामुळेच चाहत्यांची आतुरता शिगेला पोहचली आहे. आता अक्षयने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर (Poster Share) केले आहे, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरवेळेप्रमाणेच यावेळीही अक्षय खूपच खतरनाक लूकमध्ये दिसत आहे.

अक्षय कुमारने चित्रपटाचे पोस्ट शेअर केले! 

ट्रेलरची रिलीज डेट सांगताना अक्षयने चित्रपटाचे एक पोस्टर देखील पोस्ट केले आहे. ही पोस्ट शेअर करताना अक्षयने लिहिले की, बच्चन पांडे सगळ्यांना घाबरवायला, हसायला आणि रडवायला येत आहे. कृपया तुम्ही सर्वांनी प्रेम द्या. ट्रेलर 18 फेब्रुवारी 2022 रोजी रिलीज होईल. मला भाई नाहीतर गॉडफादर म्हणतात…हे पोस्टर शेअर करण्यासोबतच अक्षयने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही सांगितली आहे.

इथे पाहा अक्षय कुमारची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बच्चन पांडे या चित्रपटात अक्षय कुमार आणि कृती सैनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी हे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत.‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. पंकज त्रिपाठी ‘सुपर 30′ आणि ’83’ नंतर आता बच्चन पांडेमध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रथमच एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.

संबंधित बातम्या : 

Oscar 2022 : काय सांगता…तुम्ही चक्क ऑस्कर 2022 साठी वोट करू शकणार, जाणून घ्या कसे, कधी आणि कुठे वोट करायचे!

प्रेम म्हणजे प्रेम असतं, सेलिब्रिटींचं आणि आपलं सेम असतं… के. एल. राहुलची अथिया शेट्टीसाठी इन्स्टा पोस्ट, म्हणाला…

Jhund first Song : अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चं पहिलं गाणं रिलीज, तीन तासात तीन लाखांपार

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.