Akshay Kumar | मोठा निर्णय घेत अक्षय कुमार याने सततच्या ट्रोलिंगवर दिले सडेतोड उत्तर

अक्षय कुमार याच्या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले असूनही चित्रपटाच्या कामगिरीमध्ये काही विशेष सुधारणा झाली नाहीये. दुसरीकडे शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अजूनही चांगली कमाई करताना दिसत आहे.

| Updated on: Feb 26, 2023 | 3:58 PM
बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार हा सध्या त्याच्या सेल्फी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झालाय. मात्र, या चित्रपटाला ओपनिंग डेला धमाका करण्यात यश मिळाले नाहीये. विशेष म्हणजे 2023 मधील अक्षय कुमार याचा सेल्फी हा रिलीज होणारा पहिला चित्रपट आहे. अक्षय कुमार याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांसह निर्मात्यांनाही मोठ्या अपेक्षा होत्या.

1 / 5
अक्षय कुमार याच्या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले असूनही चित्रपटाच्या कामगिरीमध्ये काही विशेष सुधारणा झाली नाहीये. दुसरीकडे शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अजूनही चांगली कमाई करताना दिसत आहे.

अक्षय कुमार याच्या चित्रपटाला रिलीज होऊन दोन दिवस झाले असूनही चित्रपटाच्या कामगिरीमध्ये काही विशेष सुधारणा झाली नाहीये. दुसरीकडे शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अजूनही चांगली कमाई करताना दिसत आहे.

2 / 5
Akshay Kumar | मोठा निर्णय घेत अक्षय कुमार याने सततच्या ट्रोलिंगवर दिले सडेतोड उत्तर

3 / 5
नुकताच आजतकच्या एका मुलाखतीमध्ये बोलताना अक्षय कुमार याने काही मोठ्या गोष्टींवर भाष्य केले आहे, ज्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. कॅनडा कुमारच्या टिकेवर देखील त्याने भाष्य केले. अक्षय कुमार म्हणाला की, लोक मला सतत कॅनडा कुमार म्हणून टार्गेट करतात.

4 / 5
अक्षय म्हणाला की, मी लवकरच कॅनेडियन नागरिकत्व सोडणार आहे. मी त्याच्यासाठी अप्लाय देखील केलाय. माझे एका मागून एक असे तब्बल पंधरा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले होते. यामुळेच मी कॅनडामध्ये राहण्यास गेलो होतो.  पुढे अक्षय कुमार म्हणाला की, माझ्यासाठी भारत देश सर्वस्व असून मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज देखील केला आहे. म्हणजेच सततच्या कॅनडा कुमारच्या टिकेवर अखेर अक्षय कुमार याने मोठा निर्णय घेतला आहे.

5 / 5
Follow us
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.