अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं, आता थिएटरच्या आडोशाला!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत.

अक्षय कुमारच्या चित्रपटाला नेटफ्लिक्सने नाकारलं, आता थिएटरच्या आडोशाला!
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 2:57 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. (Akshay Kumar’s Sooryavanshi movie will be seen in cinema halls)

चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि रिलायन्स एंटरटेनमेंटची संपूर्ण टीम पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस आणि कार्निवल यांच्याशी चर्चा करीत आहे. अक्षय कुमार स्टारर चित्रपट ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट गुड फ्रायडेच्या दिवशी 2 एप्रिल रोजी प्रदर्शित व्हावा अशी निर्मात्यांची आणि दिग्दर्शकांची इच्छा आहे. मात्र, कोरोनाच्या काळात फक्त यावर अवलंबून न राहता निर्माते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

यासंदर्भात नेटफ्लिक्स यांच्याशी चर्चा सुरू देखील होती मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मने अक्षयचा चित्रपट खरेदी करण्यास नकार दिला आहे. लॉकडाउननंतर रिलीज होणारा हा बॉलिवूडचा सर्वात मोठा चित्रपट असेल चित्रपटाचे टीझर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाले होते. 24 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली होती. सिंबा चित्रपटानंतर अक्षयने सूर्यवंशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केलं आहे. सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

संबंधित बातम्या : 

टायगर श्रॉफचा धडाकेबाज चित्रपट ‘गनपत’चं पोस्टर रिलीज, पहिल्यांदाच क्रिती सेनॉनचा ‘सुपर अवतार’

‘व्हॅलेंटाईन डे’ दिनी प्रभास चाहत्यांना देणार मोठं गिफ्ट, सोशल मीडियावरून दिली हिंट!

अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ आता उत्तर प्रदेशात शूट होणार नाही, निर्मात्यांनी घेतला हा निर्णय !

(Akshay Kumar’s Sooryavanshi movie will be seen in cinema halls)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.